पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 30 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 30 ऑगस्ट 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

40
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 25

श्रीलंका ने भारतासहित किती देशांना मोफत visa सुविधा देण्याची घोषणा केली आहे?

(A) ३४

(B) ३७

(C) ३४

(D) ३५

2 / 25

भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक चर्गिंग स्टेशन आहेत?

(A) कर्नाटक

(B) राजस्थान

(C) उत्तर प्रदेश

(D) महाराष्ट्र

3 / 25

इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी डायना पंडोले पहिली महिला ठरली असून ती कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?

(A) अमरावती

(B) नागपूर

(C) पुणे

(D) सातारा

4 / 25

इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी कोण पहिली महिला ठरली आहे?

(A) दीप्ती राऊत

(B) डायना पंडोले

(C) हरमनप्रित कौर

(D) स्मृती मंधना

5 / 25

चेन्नई येथे एम. करुणानिधी यांच्या स्मरणार्थ कोणाच्या हस्ते १०० रूपयाचे स्मारक नाणे जारी करण्यात आले आहे?

(A) एम के स्टॅलिन

(B) बनवारीलाल पुरोहित

(C) राजनाथ सिंह

(D) राजीव चंद्रशेखर

6 / 25

एम. करुणानिधी यांच्या स्मरणार्थ नुकतेच किती रुपयाचे स्मारक नाणे जारी करण्यात आले आहे?

(A) १००

(B) ७५

(C) ५०

(D) ६०

7 / 25

इंडियन ओशन रीम असोसिएशन IORA सचिवालय मॉरिशस सरचिटणीस म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) जसप्रीत सिंग

(B) संजीव रंजन

(C) विजय कुमार

(D) समरजीत अगरवाल

8 / 25

भारताने कोणत्या देशासोबत २०२४-२०२८ साठी सांस्कृतिक सहकार्याचा कार्यक्रम करण्यासाठी करार केला आहे?

(A) पोलंड

(B) फ्रान्स

(C) इराण

(D) युक्रेन

9 / 25

Airport Authority of India च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) एम सुरेश

(B) राघवेंद्र अगरवाल

(C) निरज चोप्रा

(D) राजेश कुमार

10 / 25

जॉर्डन येथे सुरू असलेल्या १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवान ने कोणत्या देशाच्या सो सुसाई चा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

11 / 25

भारताच्या नेहा सांगवान ने १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) ५६

(B) ५५

(C) ५४

(D) ५७

12 / 25

१७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवान कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

13 / 25

कोणत्या राज्य सरकारने लहान मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आरंभ कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) पंजाब

14 / 25

लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे?

(A) ८९.४९

(B) ८७.९९

(C) ८८.७७

(D) ८९.९४

15 / 25

लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

16 / 25

कोणत्या संस्थेने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर ५ वर्षासाठी बंदी घातली आहे?

(A) RBI

(B) World Bank

(C) SEBI

(D) IMF

17 / 25

सेबी ने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर किती वर्षसाठी बंदी घातली आहे?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ५

18 / 25

हंगेरी येथे होणाऱ्या १८ वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचसक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधार पदी निवड झालेली अनया भावसार ही कोणत्या जिल्ह्याशी सबंधित आहे?

(A) नाशिक

(B) पुणे

(C) नागपूर

(D) छत्रपती संभाजीनगर

19 / 25

हंगेरी येथे कोणत्या कालावधीत १८ वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचसक स्पर्धा होणार आहे?

(A) २५ ते २९ ऑगस्ट

(B) २७ ते ३१ ऑगस्ट

(C) २६ ते ३० ऑगस्ट

(D) २४ ते २८ ऑगस्ट

20 / 25

१८ वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचसक स्पर्धा कोठे होणार आहे?

(A) हंगेरी

(B) पॅरिस

(C) दुबई

(D) मुंबई

21 / 25

22 / 25

१९ व्या सीआयआय भारत- अफ्रिका व्यापार परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) कोलकाता

(B) हैद्राबाद

(C) पुणे

(D) नवी दिल्ली

23 / 25

ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स २०२४ मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले आहे?

(A) शक्तिकांत दास

(B) ऊर्जित पटेल

(C) रघुराम राजन

(D) अरविंद सुब्रमण्यम

24 / 25

मध्यप्रदेश सरकारचा २०२३ चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) कुमार सानू

(B) उदित नारायण

(C) के एस चित्रा

(D) अल्का यागनिक

25 / 25

एकूण पर्यावरण उत्पादन GEP इंडेक्स तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) उत्तराखंड

(C) हरियाणा

(D) राजस्थान

Your score is

The average score is 48%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *