Police Bharti Current Affairs | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Current Affairs | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

दररोज पोलिस भरती साठी चालू घडामोडी टेस्ट, Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024 चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Police Bharti Current Affairs | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

1) एकुण प्रश्न :- 100

2)एकुण गुण :- 100

3) वेळ :- 90 मिनिटे

Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024
0%
42
Police bharti current affairs in marathi

ह्या वर्षी होणाऱ्या पोलिस भरती साठी संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट 45

All the best👍

संघर्ष हा अटळ आहे माझ्या मित्रा/मैत्रीणी.तुझा संघर्ष तुलाच करावा लागेल...!!

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.
👇👇👇

1 / 100

चंद्रयान ३ हे भारतातील कोणत्या संशोधन केंद्रावरून लॉन्च केले आहे?
(A) सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर
(B) विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर
(C) ओडिसा स्पेस रिसर्च सेंटर
(D) वरीलपैकी नाही

2 / 100

कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पनात १५० पेक्षा धावा करणारा कोणता खेळाडू सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) यशस्वी जयस्वाल
(B) ईशान किशन
(C) शुभमन गिल
(D) रिंकू सिंग

3 / 100

कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करतात?
(A) १४ जुलै
(B) १५ जुलै
(C) १६ जुलै
(D) १७ जुलै

4 / 100

आशियाई आथलेटीक्स स्पर्धेत भारताच्या ताजिंदरपाल सिंग ने कोणत्या खेळाच्या प्रकारात सुवर्णंपदक जिंकले आहे?
(A) गोळाफेक
(B) थाळीफेक
(C) खो खो
(D) कबड्डी

5 / 100

फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
(A) चौथे
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) पहिले

6 / 100

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रॅड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) फ्रान्स
(D) रशिया

Police bharti test series

7 / 100

महाराष्ट्र शासनाचा २०२१-२२ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सौरव गांगुली
(B) आदिल सुमारिवाला
(C) दीपा क्रमारकर
(D) मीराबाई चानू

8 / 100

महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार २०२०-२१ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) दिलीप वेंगसकर
(B) सचिन तेंडुलकर.
(C) सुनील गावस्कर
(D) अनिल कुंबळे

9 / 100

दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील कोणत्या विभागाचे खाते सोपविण्यात आले आहे?
(A) ऊर्जा
(B) कृषि
(C) सार्वजनिक बांधकाम
(D) शिक्षण

10 / 100

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद सोपविण्यात आले आहे?
(A) गृह
(B) कृषी
(C) सहकार
(D) ग्रामविकास

11 / 100

महाराष्ट्र राज्याच्या कृषीमंत्रीपदी कोण आहे?
(A) अब्दुल सत्तार
(B) धनंजय मुंडे
(C) सागर कराड
(D) दादा भुसे

12 / 100

महाराष्ट्र राज्यातील शाळेमध्ये कोणत्या योजनेअंतर्गत परसबागा विकसित करण्यात येणार आहेत?
(A) सर्व शिक्षा अभियान
(B) वन धन योजना
(C) वन ग्राम योजना
(D) पीएम पोषण शक्ती निर्माण योजना

13 / 100

भारत सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) आनंद महिंद्रा
(B) मुकेश अंबानी
(C) आलेक्झाडर मुथुट
(D) गौतम अदानी

14 / 100

महाराष्ट्रातील शेतकरी, शेती आणि पिकांची एकत्रित माहिती कोणत्या अँपवर उपलब्ध होणार आहे?
(A) कृषी सारथी
(B) ऍग्री स्टॉग
(C) ऍग्री बिझनेस
(D) ऍग्रो वन

Police bharti test series

15 / 100

राष्ट्रकूल वेटलिफ्टिंग स्पर्धा कोठे झाली?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) ग्रेट नोएडा
(D) कोलकत्ता

16 / 100

महाराष्ट्र राज्यात कोणाच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना केली आहे?
(A) कृषी मंत्री
(B) मुख्य सचिव
(C) सहकार आयुक्त
(D) साखर आयुक्त

17 / 100

सध्या सक्तवसुली संचालयाच्या (ED) संचालक पदी कोण आहे?
(A) राहुल नविन
(B) राहुल देशमुख
(C) ब्रिजेश कुमार
(D) संजयकुमार मिश्रा

18 / 100

आशियाई अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३ चा शुभंकर म्हणून कोणत्या देवताची निवड केली आहे?
(A) राम
(B) हनुमान
(C) महादेव
(D) कृष्ण

19 / 100

आशियाई अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे झाली?
(A) बँकॉक
(B) लंडन
(C) दिल्ली
(D) दुबई

20 / 100

कोणत्या रोगावरील परदेशी ओषधला GST मधून वगळण्याचा निर्णय GST परिषदेने घेतला आहे?
(A) मधुमेह
(B) एड्स
(C) कर्करोग
(D) हृदयरोग

21 / 100

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्यातील रिद्धपूर येथे पाहिले मराठी भाषा विद्यापीठ स्थापण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षखाली समिती नेमली आहे?
(A) रंगनाथ पठारे
(B) विश्वनाथ राजपूत
(C) सदानंद मोरे
(D) भालचंद्र नेमाडे

22 / 100

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा २०२३ मध्ये पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) चौथ्या

(D) दुसऱ्या

23 / 100

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा २०२३ मध्ये कोणता देश पदतालिकेत प्रथम स्थानी आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) दक्षिण कोरिया

(D) अमेरिका

24 / 100

महाराष्ट्र राज्यात अंतरजातीय विवाहमध्ये कोणता विभाग प्रथम क्रमांकावर आहे?

(A) अमरावती

(B) नागपूर

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) पुणे

25 / 100

भारतीय कंपनी वेदांत व फॉक्सकॉन चा संयुक्त सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) गुजरात

26 / 100

भारताच्या वेदांत समूह सोबतच्या सेमिकंडक्टर निर्मितीच्या प्रकल्पातुन फॉक्सकॉन कंपनीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे ती कोणत्या देशाची इलेक्ट्रिक कंपनी आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) तैवान

(D) सिंगापूर

27 / 100

संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदतर्फे आयोजित वार्षिक ग्राहक संरक्षण परिषद कोठे पार पडली?

(A) लंडन

(B) जिनेव्हा

(C) वॉशिंगटन

(D) दिल्ली

28 / 100

सरहद संस्थेतर्फे दिला जाणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला आहे?

(A) नवज्योत सिंग

(B) अमरदीप काळे

(C) राघव चड्डा

(D) नवतेज सरना

29 / 100

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह गटात सुवर्णंपदक मिळवणारा पार्थ साळूंखे कितवा भारतीय खेळाडू आहे?

(A) दुसरा

(B) पहिला

(C) तिसरा

(D) चौथा

30 / 100

भारतीय बॅडमिंटन पटू लक्ष्य सेन ने कॅनडा ओपन ५०० बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या ली शी फेंग चा पराभव केला?

(A) मलेशिया

(B) सिंगापूर

(C) पाकिस्तान

(D) चीन

31 / 100

भारताच्या कोणत्या बॅडमिंटन पटू ने कॅनडा ओपन ५०० बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे?

(A) रोहित कपूर

(B) साई रंकारेड्डी

(C) लक्ष्य सेन

(D) पी व्ही सिंधू

32 / 100

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवाल २०२०-२१ नुसार महाराष्ट्र राज्याचा दुसऱ्या श्रेणीतून कोणत्या श्रेणीत समावेश झाला आहे?
(A) सातव्या
(B) पहिल्या
(C) पाचव्या
(D) तिसऱ्या

33 / 100

आशियाई ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) शेख तलाल
(B) सौरव गांगुली
(C) जय सहा
(D) अनुराग ठाकूर

34 / 100

महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधून गोदाम पावती योजनेअंतर्गत किती टक्के दराने गोदाम पावतीवर कर्ज उपलब्ध होत आहे?
(A) ५%
(B) ६%
(C) ७%
(D) ८%

35 / 100

सध्या महाराष्ट्रात किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत?
(A) ४०५
(B) ३०६
(C) २०७
(D) १०८

36 / 100

आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
(A) चीन
(B) भूतान
(C) अफगाणिस्तान
(D) नेपाळ

37 / 100

माय रशिया – वॉर ऑर पीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) मिखाईल शिष्कीन
(B) जोसेफ स्टालिन
(C) अंचोत चेखव
(D) लेव तोल्सतोय

38 / 100

महाराष्ट्र शासनाने ‘सारथी’ या योजनेअंतर्गत किती विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेस मंजुरी दिली आहे?
(A) ७५
(B) ७६
(C) ७७
(D) ८७

39 / 100

जवाहर या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले ते कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
(A) सरदार पटेल
(B) जवाहरलाल दर्डा
(C) यशवंतराव चव्हाण
(D) वसंतदादा पाटील

40 / 100

देशातील कोणत्या राज्य सरकारने अविवाहित स्त्री-पुरुष यांच्यासाठी पेन्शन लागू केली आहे?
(A) हरियाणा
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) बिहार

41 / 100

तमीम इकबाल याने क्रिकेट च्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू होता?
(A) पाकिस्तान
(B) अफगानिस्तान
(C) श्रीलंका
(D) बांग्लादेश

42 / 100

कोणत्या दोन जिल्ह्या दरम्यान ग्रीन फील्ड कोकण दृतगती महामार्ग उभरण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे?
(A) मुंबई ते ठाणे
(B) रायगड ते मुंबई
(C) मुंबई ते सिंधुदुर्ग
(D) रत्नागिरी ते ठाणे

43 / 100

थ्रेड्स हे नवीन सोशियल नेटवर्किंग अँप कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे?
(A) गुगल
(B) ट्विटर
(C) मायक्रोसॉफ्ट
(D) मेटा

44 / 100

भारत आणि टांझानिया यांच्यात झालेल्या शैक्षणिक करारा दरम्यान भारताकडून कोण उपस्थित होते?
(A) अमित शहा
(B) अनुराग ठाकूर
(C) एस. जयशंकर
(D) नितीन गडकरी

45 / 100

आएआएटी मद्रासचा परदेशातील पहिला शैक्षणिक कॅम्पस कोणत्या देशात होणार आहे?
(A) सिंगापूर
(B) टांझानिया
(C) श्रीलंका
(D) अमेरिका

46 / 100

अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे?
(A) पुणे
(B) नागपूर
(C) मुंबई
(D) ठाणे

47 / 100

ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम स्थानावर आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) भारत
(C) इंग्लंड
(D) न्यूझिलंड

48 / 100

देशाच्या गृह मंत्रलयांनी जाहीर केलेल्या राज्यातील सर्वोकृष्ठ पोलीस ठाण्यामध्ये कोणत्या जिल्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे?
(A) रत्नागिरी
(B) कोल्हापूर
(C) नाशिक
(D) परभणी

49 / 100

२७ व्या आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा कोठे होणार आहेत?
(A) दुबई
(B) दोहा
(C) पॅरिस
(D) दिल्ली

50 / 100

कोणत्या देशानी महिलाच्या ब्युटी पार्लर वर बंदी घातली आहे?
(A) पाकिस्तान
(B) इराण
(C) सौदी अरेबिया
(D) अफगाणिस्तान

51 / 100

स्वातंत्र्य सैनिक अल्लूरी सीतारामन राजू यांची या वर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे?
(A) १००
(B) १५०
(C) १२५
(D) १७५

52 / 100

भारताने कितव्यांदा सॅफ दक्षिण आशियाई फूटबॉल करंडक स्पर्धा जिंकली आहे?
(A) पहिल्यांदा
(B) नवव्यान्दा
(C) दुसर्यांदा
(D) पाचव्यादा

53 / 100

सॅफ दक्षिणआशियाई फुटबॉल करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) सिंगापूर
(B) चीन
(C) नेपाळ
(D) भारत

54 / 100

वॅग च्यूइंग हा कोणत्या देशाचा टेबल टेनिस पटू जागतिक टेबल टेनिस रँकिंग मध्ये पुरुष गटात प्रथम स्थानावर पोहचला आहे?
(A) चीन
(B) मलेशिया
(C) स्पेन
(D) इराण

55 / 100

चमारी अटापट्टू ही क्रिकेट खेळाडू ICC महिला क्रिकेट मध्ये अव्वल स्थान मिळवणारी कोणत्या देशाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे
(A) पाकिस्तान
(B) बांगलादेश
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका

56 / 100

महाराष्ट्र राज्याची हायड्रॉजन ची मागणी २०३० पर्यंत किती टनवर पोहचण्याची शक्यता आहे?
(A) १२ लाख
(B) १४ लाख
(C) १५ लाख
(D) १८ लाख

57 / 100

देशातील कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) महाराष्ट्र

58 / 100

महाराष्ट्र राज्यात कोठे अंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यास महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे?
(A) नागपूर
(B) मुंबई
(C) पुणे
(D) अमरावती

59 / 100

जागतिक लसीकरण आठवडा कधी साजरा करण्यात येतो?

(A) २३ ते २९ एप्रिल

(B) २१ ते २७ एप्रिल

(C) २० ते २६ एप्रिल

(D) २४ ते ३० एप्रिल

60 / 100

अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) निलोफर खान

(B) अमरीश पटेल

(C) प्रो.नईमा खातून

(D) सय्यद अहमद खान

61 / 100

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या लॉरियस पुरस्कार २०२४ मध्ये वर्षांतील सर्वोत्तम संघ पुरस्कार कोणत्या देशाच्या महिला फुटबॉल संघाला जाहीर झाला आहे?

(A) इराक

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) स्पेन

62 / 100

clouded tiger cat ची नविन प्रजाती कोणत्या देशात सापडली आहे?

(A) चीन

(B) ब्राझील

(C) जपान

(D) जर्मनी

63 / 100

नेपाळ देशात कोणत्या समुदायाच्या आर्थिक विकास आणि सामाजिक सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली होती?

(A) आदिवासी

(B) भिल्ल

(C) LGBTQ

(D) मुस्लिम

64 / 100

पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) नेपाळ

(B) भारत

(C) रशिया

(D) सिंगापुर

65 / 100

स्पेन मध्ये पार पडलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सुकांत कदम याने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

66 / 100

स्पेन मध्ये पार पडलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?

(A) ६

(B) ७

(C) ५

(D) ४

67 / 100

सौरभ घोषाल याने नुकतेच निवृत्ती जाहीर केली. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) क्रिकेट

(B) स्क्वॉश

(C) फुटबॉल

(D) टेनिस

68 / 100

२४ एप्रिल हा दिवस देशात कधी पासून राष्ट्रीय पंचायत राज दीन म्हणुन साजरा केला जातो?

(A) २०१२

(B) २०१०

(C) २०११

(D) २०१३

69 / 100

राष्ट्रीय पंचायत राज दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २४ एप्रिल

(B) २३ एप्रिल

(C) २५ एप्रिल

(D) २६ एप्रिल

70 / 100

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा लॉरियस पुरस्कार मिळवणारी एताना बोनमती ही कितवी फुटबॉल पटू ठरली आहे?

(A) दुसरी

(B) पहिली

(C) तिसरी

(D) चौथी

71 / 100

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणारा लॉरियस पुरस्कार महिला विभागात कोणत्या देशाची फुटबॉल पटू एताना बोनमती हिला जाहीर झाला आहे?

(A) फिनलंड

(B) इराण

(C) फ्रान्स

(D) स्पेन

72 / 100

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे?

(A) रॉजर फेडरर

(B) लिओनेल मेस्सी

(C) नोवाक जोकोविच

(D) नीरज चोप्रा

73 / 100

___ ही भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिस पटू ठरली आहे?

(A) मनिका बत्रा

(B) श्रीजा अकुला

(C) यशस्विनी घोरपडे

(D) अर्चना कामत

74 / 100

गीता सभरवाल यांची कोणत्या देशामध्ये UNO च्या समन्वक म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) रशिया

(B) अर्जेंटिना

(C) इंडोनेशिया

(D) इराक

75 / 100

खालीलपैकी कोणाची इंडोनेशियामध्ये UNO च्या निवासी समन्वक म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) गीता सभरवाल

(B) राणी वर्मा

(C) मनीषा केळकर

(D) अनुराधा पोतदार

76 / 100

महाराष्ट्र शासनाने मराठा, कुणबी जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणाच्या नावाने परदेशीं शिक्षणासाठी शिष्यवृती योजनेस मान्यता दिली आहे?
(A) छत्रपती शाहू महाराज
(B) सयाजीराव गायकवाड
(C) छत्रपती शिवाजी महाराज
(D) छत्रपती संभाजी महाराज

77 / 100

महाराष्ट्र राज्यात कोठे अंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यास महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे?
(A) नागपूर
(B) मुंबई
(C) पुणे
(D) अमरावती

78 / 100

पहिल्या ग्लोबल चेस लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?
(A) मुम्बा मास्टर्स
(B) त्रिवेणी कॉन्टीनेंटल किंग्ज
(C) मुम्बा फायटर्स
(D) दुबई किंग्स

79 / 100

पहिली ग्लोबल चेस लीग स्पर्धा कोठे पार पडली?
(A) दुबई
(B) दिल्ली
(C) कतार
(D) लंडन

80 / 100

महिलांच्या सूरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) गोवा
(D) राजस्थान

81 / 100

देशातील बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला झाली आहे?
(A) इस्राईल
(B) सौदी अरेबिया
(C) इराण
(D) बांगलादेश

82 / 100

जगात तांदूळ उत्पादनात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) सिंगापूर

83 / 100

जगात एकूण तांदूळ निर्यातीत भारत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) द्वितीय
(B) तृतीय
(C) पाचव्या
(D) प्रथम

84 / 100

क्रिकेटच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात ४ गडी बाद करणारा कोणता खेळाडू पहिला गोलंदाज ठरला आहे?
(A) आर अश्विन
(B) रवींद्र जडेजा
(C) मिचेल स्टार्क
(D) शाहीन आफ्रिदी

85 / 100

भारताचा कोणत्या टेनिस पटू ने पहिले एटीपी विजेतेपद पटकावले आहे?
(A) रोहन्ना बोपणा
(B) लीयंडर पेस
(C) युकी भांब्री
(D) सानिया मिर्झा

86 / 100

सेस्क फॅब्रिगास या फूटबॉल पट्टू ने निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) स्पेन
(B) ब्राझील
(C) नेपाळ
(D) फ्रान्स

87 / 100

जगातील सर्वात मोठी चौथी व देशातील दुसरी मोठी बँक कोणती ठरली आहे?
(A) ICICi बँक
(B) बँक ऑफ बडोदा
(C) HDFC बँक
(D) SBI

88 / 100

कोणाच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमीया निर्मूलन अभियान २०४७ चा शुभारंभ करण्यात आला?
(A) अमिताभ बच्चन
(B) नरेंद्र मोदी
(C) दोपद्री मुर्मू
(D) अमित शहा

89 / 100

युरोपीयन मास्टर्स गेम स्पर्धा २०२३ कुठे खेळवली जात आहे?
(A) न्यूझीलँड
(B) सिंगापूर
(C) फिनलंड
(D) मलेशिया

90 / 100

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली किती वर्षे वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे?

(A) ६०

(B) ६५

(C) ७०

(D) ७५

91 / 100

दिनेश कार्तिक हा आयपीएल मध्ये २५० सामने खेळणारा कितवा क्रिकेट पटू ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) चौथा

(D) तिसरा

92 / 100

कोणत्या देशाने हवासल १ आणि रा-३ या क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) दक्षिण आफ्रिका

(C) उत्तर कोरिया

(D) उत्तर अमेरीका

93 / 100

प्लॅस्टिक मुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाच्या ओटावा येथे २३ ते २९ एप्रिल दरम्यान विशेष परिषदेचे आयोजन केले आहे?

(A) इंडोनेशिया

(B) कॅनडा

(C) अमेरिका

(D) चीन

94 / 100

खालीलपैकी कोण रोईंग खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) आकाश दीप

(B) बलराज पन्वर

(C) उज्वल कुमार

(D) अरविंद सिंग

95 / 100

बलराज पन्वर हा कोणत्या खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) भालाफेक

(B) तिरंदाजी

(C) थाळीफेक

(D) रोईंग

96 / 100

जागतिक वसुंधरा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ एप्रिल

(B) २० एप्रिल

(C) २३ एप्रिल

(D) २२ एप्रिल

97 / 100

२२ एप्रिल या दिवशी कधी पासुन जागतिक वसुंधरा दीन साजरा करण्यात येतो?

(A) १९७३

(B) १९७०

(C) १९७१

(D) १९७५

98 / 100

२०२४ या वर्षाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम काय आहे?

(A) planet vs plastic

(B) invest in our planet

(C) Nature and plastic

(D) earth and planet

99 / 100

२१ एप्रिल या दिवशी कोणता दीन साजरा करण्यात येतो?

(A) राष्ट्रिय जल दीन

(B) राष्ट्रीय युवा दीन

(C) राष्ट्रीय सिविल सेवा दीन

(D) राष्ट्रीय संरक्षण दीन

100 / 100

inteligens ब्युरो IB च्या विशेष निर्देशक पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) अरविंद शिंदे

(B) सपना तिवारी

(C) राकेश कुमार

(D) पूनम सिन्हा

Your score is

The average score is 33%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
Police Bharti Current Affairs | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024 “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Police Bharti Current Affairs | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

स्पर्धा परीक्षा आपण का करत आहोत तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी ज्या डोळ्यांमध्ये आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी. एक अधिकारी म्हणून वावरत असताना त्या अधिकाऱ्याला जेवढा आत्मसन्मान, इज्जत, Respect मिळते तेवढे रिस्पेक्ट एखाद्या Businessman ला सुद्धा मिळत नाही . Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीत त्यासाठी जिजाऊ करीअर अकॅडमी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये एकदम नाश्त्याच्या किमतीमध्ये Police Bharti Test Series 2024 पुरवत आहेजेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा तुम्ही जे स्वप्न बघितला आहे ते स्वप्न सत्यात उतरावं. रात्र दिवस ज्या गोष्टीसाठी आपण झगडत आलो आहोत त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास.

मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार आमचा उद्देश हा मूळात कमीत कमी पैशात,नाश्त्याच्या किंमतीत Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024 तसेच Mpsc Online Test/Combine गट ब आणि क देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सूरू देखिल केला आहे.केवळ 49 रुपयात सर्व Test Series देखिल सूरू केल्या आहेत.आपण सोडवत पण आहात.

आपल्या Online Test Series आणि Plans

  • पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

Police Online test series 2024 चा फायदा काय ?

मित्रांनो Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024 लावण्याचा हा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs सोबत अभ्यास कसा करावा ?

आपण जेव्हा Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024 किंवा इतर test solve करत असतो ती सोडवल्यानंतर Analysis करणे खूप गरजेचं असतं जर आपण Analysis नाही केलं तर test series लावण्याचा काही उपयोग नाही .जसं की Police Online Test Series किंवा Combine Test Series तसेच इतर कोणत्याही ते सोडवत असताना जो प्रश्न आपल्याला आलेला नाही त्या प्रश्नाशी related तेवढी माहिती एकदम perfect करायची जेणेकरून त्या point वर कधी प्रश्न आला तरी तो चुकता कामा नये.

आता समजा 100 प्रश्न आहेत त्यापैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पण बाकीचे 40 प्रश्न तुम्हाला सोडत नाही तिथे 40 प्रश्नावर ते प्रश्न नेमके का चुकले याचा विश्लेषण करायचं त्यासोबत त्या प्रश्नाशी संबंधीत इतर माहिती बघून घ्यायची आणि तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण नंतर कधीही विसरता कामा नये या पद्धतीने preparation करायचा जर असे रोज शंभर शंभर प्रश्न जर तुम्ही केले तर याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल.

आमच्या टेस्ट सिरीज ला जॉईन कसं व्हायचं ?

  • सर्वप्रथम Police Question Paper Online TestPlan choose करा
  • तेवढे पेमेंट करा 9960713279 यावर
  • त्याचा स्क्रीन शॉट सेंड करा
  • तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा

हे सर्व 99 60 71 32 79 या नंबर वरती पाठवायचा . त्यानंतर आमच्याकडून एक id दिला जातो त्या ID वरून तुम्ही Daily टेस्ट पेपर सोडू शकता.

ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर स्कोर लगेच कळतो का

हो Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024ऑनलाईन टेस्ट पेपर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला जसं पेपर Submit करता पेपर लगेच त्याचा स्कोर तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून दिवसेंदिवस तुमच्या अभ्यासामध्ये किती प्रगती होत आहे कोणत्या गोष्टी किती फोकस करायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजून जातात.

टेस्ट पेपर सोडल्यानंतर प्रश्नांची उत्तर लगेच कळतात का

हो Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024टेस्ट पेपर दिल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर काय आहे हे सर्व तुम्हाला लगेच समजून जातं जेणेकरून ते प्रश्न का चुकला याचा तुम्हाला analysis करता येईल.

आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या मनाने किती आहे हे समजेल का?

हो तुमचा स्कोर बाकी विद्यार्थ्यांच्या मनाने आपल्या टेस्ट सिरीज मध्ये किती स्कोर तुमचा आला हे तुम्हाला स्कोर आपल्या उपलब्ध करून दिल्या जातो जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळेल

Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *