पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 7 सप्टेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 7 सप्टेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
38
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 21

भारतीय नौदलाच्या आयएनएस अरिघात या आण्विक पाणबुडी चे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) राजनाथ सिंह

(B) नितीन गडकरी

(C) अनुराग ठाकूर

(D) अश्विनी वैष्णव

2 / 21

महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोणते पोर्टल सुरू केले आहे?

(A) स्त्री बॉक्स

(B) निर्भया बॉक्स

(C) अस्मिता बॉक्स

(D) शी बॉक्स

3 / 21

कोणत्या राज्यात मुस्लिम समुदयासाठी विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी सरकारी यंत्रणेकडे करणे अनिवार्य केले आहे?

(A) राजस्थान

(B) आसाम

(C) उत्तर प्रदेश

(D) गुजरात

4 / 21

हूरून इंडियाच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेतेच्या यादीत कोण प्रथम क्रमांकावर आहे?

(A) सलमान खान

(B) रणवीर सिंग

(C) अमीर खान

(D) शाहरुख खान

5 / 21

हुरून इंडियाच्या यादी नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत?

(A) मुकेश अंबानी

(B) गौतम अदानी

(C) शिव नाडर

(D) दिलीप सिंघवी

6 / 21

भारतीय नौदलाच्या आयएनएस अरिघात या आण्विक पाणबुडी चे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) विशाखापट्टणम

(D) चेन्नई

7 / 21

BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स च्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) दलजीत सिंग चौधरी

(B) नरेश अगरवाल

(C) कुणाल कुमार

(D) राकेश तिवारी

8 / 21

फतेमेह मोहजेरानी ही कोणत्या देशाची पहिली महिला government spokperson बनली आहे?

(A) इराक

(B) इराण

(C) तैवान

(D) सौदी अरेबिया

9 / 21

खालीलपैकी कोणाची NASSCOM च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे?

(A) विजय कुमार

(B) हरमन सिंग

(C) राजवीर मिश्रा

(D) सिंधू गंगाधरन

10 / 21

राजविंदर सिंग भाटी यांची कोणत्या दलाच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) CISF

(B) CRPF

(C) BSF

(D) NSG

11 / 21

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रणवीर कपूर

(B) वीनेश अगरवाल

(C) राजविंदर सिंग भाटी

(D) अमर सिंह

12 / 21

नुकतेच भूमिपूजन करण्यात आलेले वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) ठाणे

(B) पालघर

(C) रायगड

(D) सिंधुदुर्ग

13 / 21

पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) सी पी राधाकृष्णणन

(C) नितीन गडकरी

(D) सर्वानंद सोनावाल

14 / 21

राष्ट्रीय लघु उद्योग दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २८ ऑगस्ट

(B) २९ ऑगस्ट

(C) ३१ ऑगस्ट

(D) ३० ऑगस्ट

15 / 21

होता?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) महाराष्ट्र

16 / 21

भारतात सध्या सुरू असलेले चांदीपुरा विषाणू चे थैमान गेल्या किती वर्षातील सर्वाधिक आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे?

(A) २१

(B) १७

(C) २०

(D) १५

17 / 21

ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) मुंबई

18 / 21

पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या प्रीती पाल ने कोणत्या खेळात कांस्य पदक जिंकले आहे?

(A) नेमबाजी

(B) अथेलेटीक्स

(C) उंच उडी

(D) लांब उडी

19 / 21

पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या मनीष नरवाल याने कोणते पदक पटकावले आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

20 / 21

सलग दोन पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखरा ही कितवी भारतीय महिला ठरली आहे?

(A) दुसरी

(B) पहिली

(C) तिसरी

(D) चौथी

21 / 21

पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अवनी लेखरा ने नेमबाजी मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Your score is

The average score is 69%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *