पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 19 सप्टेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 19 सप्टेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

38

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 20

वरुन अभ्यास २०२४ नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे?

(A) भारत आणि पाकिस्तान

(B) भारत आणि चीन

(C) भारत आणि फ्रान्स

(D) भारत आणि ऑस्ट्रेलिया

2 / 20

खालीलपैकी कोणाच्या हस्ते AgriSURE या पोर्टल चे लाँच करण्यात आले आहे?

(A) शिवराज सिंह चौहान

(B) गिरिराज सिंह

(C) नितीन गडकरी

(D) अनुराग ठाकूर

3 / 20

कोणत्या राज्याने डेंग्यू ला महामारी घोषीत केले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) राजस्थान

(D) कर्नाटक

4 / 20

पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्या श्री सिवन ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

5 / 20

कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

(A) राजस्थान

(B) पश्चिम बंगाल

(C) उत्तर प्रदेश

(D) महाराष्ट्र

6 / 20

कोणत्या देशातील २ वर्षाखालील मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे?

(A) स्वीडन

(B) नॉर्वे

(C) कॅनडा

(D) ऑस्ट्रिया

7 / 20

फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप १० अब्जधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत?

(A) इंद्रा नुयी

(B) सावित्री जिंदाल

(C) निता अंबानी

(D) किरण मुझुमदार शॉ

8 / 20

अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) डॉ. सदानंद मोरे

(B) डॉ. अविनाश आवलगावकर

(C) डॉ. भालचंद्र नेमाडे

(D) डॉ. श्रीपाल सबनीस

9 / 20

ब्रुनेई या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?

(A) दुसरे

(B) तिसरे

(C) पहिले

(D) चौथे

10 / 20

खालीलपैकी कोणत्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत?

(A) ब्रुनेई

(B) फिनलंड

(C) तैवान

(D) सीरिया

11 / 20

कोणत्या राज्यात २०२३-२४ मध्ये सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन झाले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) मध्यप्रदेश

(C) राजस्थान

(D) हरियाणा

12 / 20

कोणत्या फुटबॉल संघाने Durand Cup २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) North East United

(B) kerla Blasters

(C) rajsthan royals

(D) Mumbai City

13 / 20

राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४ कुठे आयोजित करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) हैदराबाद

(C) कोलकत्ता

(D) मुंबई

14 / 20

पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणत्या खेळात रौप्य पदक पटकावले आहे?

(A) उंच उडी

(B) लांब उडी

(C) गोळाफेक

(D) थाळीफेक

15 / 20

पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

16 / 20

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे?

(A) डिजिटल कृषी मिशन

(B) डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट

(C) डिजिटल कृषी क्रांती

(D) डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट

17 / 20

पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

18 / 20

महाराष्ट्र राज्यात १ ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

(A) कृषी दिन

(B) जल दिन

(C) कामगार दिन

(D) महसूल दिन

19 / 20

महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे?

(A) २ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट

(B) ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट

(C) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

(D) १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट

20 / 20

लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक-२०२४ कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे?

(A) १९३०

(B) १०३५

(C) १९३४

(D) १९३३

Your score is

The average score is 69%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *