पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 22 सप्टेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 22 सप्टेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

41
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 25

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन च्या चेअरमन कधी कोणाची निवड झाली आहे?
(A) तेजिंदर सिंह
(B) पंकज तिवारी
(C) राजेश अगरवाल
(D) वी सतीश कुमार

2 / 25

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) इंग्लंड
(B) दक्षिण आफ्रिका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) भारत

3 / 25

राष्ट्रीय शिक्षक दीन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ६ सप्टेंबर
(B) ७ सप्टेंबर
(C) ५ सप्टेंबर
(D) ४ सप्टेंबर

4 / 25

राहुल द्रविड हे IPL मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत?
(A) मुंबई इंडियन्स
(B) पंजाब किंग्ज
(C) राजस्थान रॉयल्स
(D) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

5 / 25

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड HAL च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) डी के सुनिल
(B) राजेंद्र बिन्नी
(C) प्रितेश जैस्वाल
(D) राणी शुक्ला

6 / 25

ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) हैद्राबाद
(D) चेन्नई

7 / 25

बबिता चौहान यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तराखंड
(D) उत्तर प्रदेश

8 / 25

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान कोणत्या देशाच्या दौऱ्यावर आहेत?
(A) चीन आणि फ्रान्स
(B) अमेरिका आणि रशिया
(C) म्यानमार आणि मलेशिया
(D) सिंगापुर आणि ब्रुनेई

9 / 25

पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंग याने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही

10 / 25

भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष खुल्या गटात कोणते पदक पटकावले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही

11 / 25

पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खीलारी याने गोळाफेक मध्ये रौप्य पदक जिंकले असून तो महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील आहे?
(A) सातारा
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) सातारा

12 / 25

पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिलारी याने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कांस्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही

13 / 25

वरुन अभ्यास २०२४ नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे?

(A) भारत आणि पाकिस्तान

(B) भारत आणि चीन

(C) भारत आणि फ्रान्स

(D) भारत आणि ऑस्ट्रेलिया

14 / 25

खालीलपैकी कोणाच्या हस्ते AgriSURE या पोर्टल चे लाँच करण्यात आले आहे?

(A) शिवराज सिंह चौहान

(B) गिरिराज सिंह

(C) नितीन गडकरी

(D) अनुराग ठाकूर

15 / 25

कोणत्या राज्याने डेंग्यू ला महामारी घोषीत केले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) राजस्थान

(D) कर्नाटक

16 / 25

पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्या श्री सिवन ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

17 / 25

कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

(A) राजस्थान

(B) पश्चिम बंगाल

(C) उत्तर प्रदेश

(D) महाराष्ट्र

18 / 25

कोणत्या देशातील २ वर्षाखालील मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे?

(A) स्वीडन

(B) नॉर्वे

(C) कॅनडा

(D) ऑस्ट्रिया

19 / 25

फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप १० अब्जधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत?

(A) इंद्रा नुयी

(B) सावित्री जिंदाल

(C) निता अंबानी

(D) किरण मुझुमदार शॉ

20 / 25

अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) डॉ. सदानंद मोरे

(B) डॉ. अविनाश आवलगावकर

(C) डॉ. भालचंद्र नेमाडे

(D) डॉ. श्रीपाल सबनीस

21 / 25

खालीलपैकी कोणत्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत?

(A) ब्रुनेई

(B) फिनलंड

(C) तैवान

(D) सीरिया

22 / 25

वरुन अभ्यास २०२४ नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे?

(A) भारत आणि पाकिस्तान

(B) भारत आणि चीन

(C) भारत आणि फ्रान्स

(D) भारत आणि ऑस्ट्रेलिया

23 / 25

खालीलपैकी कोणाच्या हस्ते AgriSURE या पोर्टल चे लाँच करण्यात आले आहे?

(A) शिवराज सिंह चौहान

(B) गिरिराज सिंह

(C) नितीन गडकरी

(D) अनुराग ठाकूर

24 / 25

कोणत्या राज्याने डेंग्यू ला महामारी घोषीत केले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) राजस्थान

(D) कर्नाटक

25 / 25

माको हायपरसॉनिक मल्टी-मीशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?

(A) रशिया

(B) उत्तर कोरिया

(C) जर्मनी

(D) अमेरिका

Your score is

The average score is 66%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

One Comment on “पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 22 सप्टेंबर 2024”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *