पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 18 नोव्हेंबर 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 49 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 18 नोव्हेंबर 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
Police bharti current affairs in marathi

आजचा पोलिस भरती सराव पेपर

1 / 20

FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकुण किती पदके जिंकली आहेत?

(A) २०

(B) २१

(C) २३

(D) २४

2 / 20

FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) ६

3 / 20

कोणत्या राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये AFSPA कायदा लागू करण्यात आला आहे?

(A) नागालँड

(B) पश्चिम बंगाल

(C) मणिपूर

(D) सिक्कीम

4 / 20

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) आशुतोष गोवारीकर

(B) पंकज कुमार

(C) शेखर कपूर

(D) राजकुमार हिरानी

5 / 20

नायजेरिया चा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मू

(B) धनंजय चंद्रचूड

(C) नरेंद्र मोदी

(D) जगदीप धनखड

6 / 20

खालीलपैकी कोणत्या देशाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे?

(A) नायजेरिया

(B) इंग्लंड

(C) सिंगापूर

(D) मलेशिया

7 / 20

WEF ने जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२४ नुसार आइसलँड किती निर्देशांकासह प्रथम स्थानावर आहे?

(A) ९१.५%

(B) ९५.५%

(C) ९२.५%

(D) ९३.५%

8 / 20

ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२४ अहवाल कोणी जाहीर केला आहे?

(A) World economic forum

(B) World Bank

(C) RBI

(D) SBI

9 / 20

ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) फिनलंड

(B) नॉर्वे

(C) आइसलँड

(D) अमेरीका

10 / 20

भारत देशाने हाइपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून त्याची निर्मिती कोणी केली आहे?

(A) इस्रो

(B) CRPF

(C) HAL

(D) DRDO

11 / 20

खालीलपैकी कोणत्या देशाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) ऑस्ट्रेलिया

(D) फ्रान्स

12 / 20

कोणत्या देशाची व्हिक्टोरिया शार थेल्विग २०२४ ची विश्वसुंदरी ठरली आहे?

(A) तुर्की

(B) दक्षिण कोरिया

(C) डेन्मार्क

(D) न्यूझीलंड

13 / 20

२०२४ ची कितवी जी २० परीषद ब्राझील मध्ये होत आहे?

(A) १५

(B) १७

(C) १८

(D) १९

14 / 20

१९ वी जी २० परीषद २०२४ कोणत्या देशात होत आहे?

(A) चीन

(B) ब्राझील

(C) अमेरिका

(D) भारत

15 / 20

अनुराग श्रीवास्तव यांची कोणत्या देशातील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) मॉरिशस

(D) सिंगापुर

16 / 20

खालीलपैकी कोणाची मॉरिशस मध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) अनुराग श्रीवास्तव

(B) पंकज तिवारी

(C) राजेश कुमार

(D) अनुप शहा

17 / 20

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२४ पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) नोव्होक जोकोविच

(B) रोहन बोपण्णा

(C) राफेल नदाल

(D) यानिक सिनर

18 / 20

अबुधाबी डेव्हलपमेंट होल्डिंग कंपनी PJSC आणि कोणत्या राज्य सरकार मध्ये फूड पार्क उभारण्यासाठी स्वतंत्र करार करण्यात आला आहे?

(A) राजस्थान

(B) गुजरात

(C) उत्तर प्रदेश

(D) मध्य प्रदेश

19 / 20

यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे?

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) इराण

(D) चीन

20 / 20

अशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) श्रीलंका

Your score is

The average score is 53%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *