पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 5 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 1 ऑक्टोबर 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
30
Police bharti current affairs in marathi

आजचा पोलिस भरती सराव पेपर

1 / 15

राष्ट्रीय पर्यावरण परिषद २०२५ आयोजन कोणाद्वारे करण्यात आले होते?
(A) NITI आयोग
(B) केंद्र सरकार
(C) पर्यावरण मंत्रालय
(D) नॅशनल ग्रीन ट्रिब्युलन्स

2 / 15

2nd global conference on Air pollution and health चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) कोलंबिया
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स

3 / 15

३७ वा कथक महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) नवी दिल्ली

4 / 15

एज्युकेशन अँड न्युट्रिशन लर्न टू इट वेल रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे?
(A) UNO
(B) UNESCO
(C) FAO
(D) WHO

5 / 15

बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास INIOCHOS-25 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) ग्रीस
(D) आर्यलंड

6 / 15

आशिया कुस्ती चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४

7 / 15

RBI ची स्थापना कधी झाली होती?
(A) २ एप्रिल १९३५
(B) ३ एप्रिल १९३५
(C) १ एप्रिल १९३५
(D) ४ एप्रिल १९३५

8 / 15

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ ची थीम कोणती घोषित केली आहे?
(A) योग फॉर इंडिया
(B) योग फॉर वन अर्थ वन हेल्थ
(C) योग फॉर वन नेचर
(D) योग फॉर पिस अँड हेल्थ

9 / 15

१ एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिन आहे?
(A) RBI
(B) RAW
(C) CRPF
(D) CBI

10 / 15

कोणत्या देशात राष्ट्रपती कडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे?
(A) सीरिया
(B) तुर्की
(C) म्यानमार
(D) कुवेत

11 / 15

रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) नारायण मुर्ती
(B) नंदन निलेकणी
(C) डॉ. अमेय पांगारकर
(D) अच्युत गोडबोले

12 / 15

चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे?
(A) १३००
(B) १३१७
(C) १३१८
(D) १३१५

13 / 15

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत?
(A) राजस्थान
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) गुजरात
(D) गोवा

14 / 15

आयपीएल पदार्पणात ४ विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) अश्वनी कुमार
(B) विनेश पुथुर
(C) हर्षित राणा
(D) जिग्नेश राठोड

15 / 15

विश्व बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात होत आहे?
(A) भारत
(B) ब्राझील
(C) पेरू
(D) चिली

Your score is

The average score is 43%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *