पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 6 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 6 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
Police bharti current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा....आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा

1 / 20

एक्झरसाइज टायगर triumph हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे?
(A) भारत आणि चीन
(B) भारत आणि श्रीलंका
(C) भारत आणि पाकिस्तान
(D) भारत आणि अमेरिका

2 / 20

द ग्रेट कॉन्सिलीएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे?
(A) शशी थरुर
(B) जयराम रमेश
(C) रामचंद्र गुहा
(D) संजीव चोपडा

3 / 20

दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो?
(A) १ ते ८ एप्रिल
(B) १ ते ७ एप्रिल
(C) २ ते ९ एप्रिल
(D) ३ ते १० एप्रिल

4 / 20

भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असुन ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) ओडिशा
(C) उत्तराखंड
(D) पंजाब

5 / 20

सरहूल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
(A) झारखंड
(B) बिहार
(C) मेघालय
(D) सिक्कीम

6 / 20

कोणत्या राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) गोवा
(D) गुजरात

7 / 20

कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे?
(A) तेलंगणा
(B) पश्चिम बंगाल
(C) आंध्र प्रदेश
(D) आसाम

8 / 20

आशियाई हॉकी करंडक भारतात कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) बिहार
(D) झारखंड

9 / 20

महाराष्ट्र शासनाद्वारे २ ते ४ मे २०२५ दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) महाबळेश्वर
(B) लोणावळा
(C) माथेरान
(D) गणपतीपुळे

10 / 20

चालू आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या राज्यात झाले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) केरळ
(D) तामिळनाडू

11 / 20

राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केला आहे?
(A) TCS
(B) रिलायन्स जिओ
(C) Twitter
(D) मायक्रोसॉफ्ट

12 / 20

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
(A) सायली भोयर
(B) पंकज कपूर
(C) पूनम अगरवाल
(D) रोहित शर्मा

13 / 20

वंदना कटारियाने हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली असुन ती सर्वाधिक किती सामने खेळणारी भारतीय महिला हॉकीपटू ठरली आहे?
(A) ३२१
(B) ३२५
(C) ३२७
(D) ३२०

14 / 20

वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असुन ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) कबड्डी
(B) टेनिस
(C) बॅडमिंटन
(D) हॉकी

15 / 20

भारताने किती वर्षां पर्यंत संरक्षण निर्यात पन्नास हजार कोटी पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) २०२७
(B) २०२९
(C) २०२८
(D) २०३०

16 / 20

महाराष्ट्र सरकारने शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती?
(A) प्रताप सरनाईक
(B) रमानाथ झा
(C) आशिष शेलार
(D) अमोल कोल्हापुरे

17 / 20

आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत?
(A) रामेश्वर नाईक
(B) विश्वास पाटील
(C) मंगेश चिवटे
(D) ओमप्रकाश शेटे

18 / 20

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) आरती अग्रवाल
(B) निधी तिवारी
(C) जान्हवी कपूर
(D) प्रीती सिंग

19 / 20

विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे?
(A) मेरी कोम
(B) विजेंद्र तिवारी
(C) नरेंद्र बेरवाल
(D) अक्षय कुमार

20 / 20

यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे?

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) इराण

(D) चीन

Your score is

The average score is 48%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *