पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 7 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 7 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
8
चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

आजचा पोलिस चालू घडामोडी वरील पेपर

1 / 15

कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजी नगर करण्यात आले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) उत्तराखंड

2 / 15

हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) मनोहरलाल खट्टर
(B) अमित शहा
(C) दीपेंद्र हुड्डा
(D) नितीन गडकरी

3 / 15

महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे?
(A) पणजी
(B) रांची
(C) हिसार
(D) जयपूर

4 / 15

विकसित भारत युवा संसद २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) बंगळुरू

5 / 15

भारत आणि कोणत्या देशामध्ये टोकियो मध्ये तिसरी अंतरिक्ष वार्ता आयोजित करण्यात आली आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) रशिया

6 / 15

भारत आणि जपान यांच्यात तिसरी अंतरिक्ष वार्ता कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) चेन्नई
(C) टोकियो
(D) ओसाका

7 / 15

Trade watch रिपोर्ट चा second edition कोणी जारी केले आहे?
(A) NITI आयोग
(B) RBI
(C) SBI
(D) IMF

8 / 15

Niti NCAER state economic Forum पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?
(A) गृह
(B) वित्त
(C) कृषी
(D) संरक्षण

9 / 15

World Autism Awareness Day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २ एप्रिल
(B) ३ एप्रिल
(C) १ एप्रिल
(D) ४ एप्रिल

10 / 15

नुकताच कोणत्या बँकेचा ९० वा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे?
(A) SBI
(B) CBI
(C) RBI
(D) BOI

11 / 15

शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
(A) ओडिशा
(B) केरळ
(C) तमिळनाडू
(D) आसाम

12 / 15

शर्ली बोतवे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव बनली असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
(A) तुर्की
(B) घाना
(C) कुवेत
(D) चीन

13 / 15

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले?
(A) किरण रिजिजू
(B) राजनाथ सिंह
(C) अमित शहा
(D) अनुराग ठाकूर

14 / 15

एक्झरसाइज टायगर triumph हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे?
(A) भारत आणि चीन
(B) भारत आणि श्रीलंका
(C) भारत आणि पाकिस्तान
(D) भारत आणि अमेरिका

15 / 15

कोणत्या राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) गोवा
(D) गुजरात

Your score is

The average score is 70%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *