पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 8 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 8 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
19
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 15

आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये देशाच्या एकूण GST संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक किती टक्के आहे?
(A) २०.७०
(B) २१.५०
(C) २२.८०
(D) २३.४०

2 / 15

आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आसाम
(D) महाराष्ट्र

3 / 15

कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे?
(A) मेघालय
(B) त्रिपुरा
(C) मणिपूर
(D) सिक्कीम

4 / 15

दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सहआयोजक म्हणून भारत कोणत्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?
(A) योगासन आणि बुद्धिबळ
(B) क्रिकेट आणि हॉकी
(C) कबड्डी आणि खो खो
(D) टेनिस आणि बॅडमिंटन

5 / 15

कोणत्या राज्यातील चपाता चिली ला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा

6 / 15

कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी P४ public private people पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे?
(A) तेलंगणा
(B) आंध्र प्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) हरियाणा

7 / 15

कोणत्या राज्यात दरवर्षी माधवपुर जत्रेचे आयोजन केले जाते?
(A) हिमाचल प्रदेश
(B) हरियाणा
(C) गुजरात
(D) गोवा

8 / 15

भारताच्या सागरमाला प्रोजेक्ट ला किती वर्ष पूर्ण झाले आहेत?
(A) १०
(B) १५
(C) ११
(D) १३

9 / 15

ISSF विश्व कप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) कुवेत
(B) चीन
(C) अर्जेंटिना
(D) थायलंड

10 / 15

४७ वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र

11 / 15

४७ वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) लखनऊ

12 / 15

मियामी ओपन २०२५ पुरुष एकेरी चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) याकूब मेंसिक
(B) यानिक सिन्नर
(C) कार्लोस अल्कराझ
(D) रोहन बोपण्णा

13 / 15

याकूब मेंसिक ने कोणाचा पराभव करून मियामी ओपन २०२५ पुरुष एकेरी चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) यानिक सिन्नर
(B) कार्लोस अल्कराझ
(C) नोव्हाक जोकोविच
(D) डॅनियल मेदवेदेव

14 / 15

फेब्रुवारी २०२५ पर्यंत रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे?
(A) कर्नाटक
(B) राजस्थान
(C) छत्तीसगड
(D) बिहार

15 / 15

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) प्रमोद जाधव
(B) विकास जोशी
(C) आदित्य मेहता
(D) शिवसुब्रमण्यम रमण

Your score is

The average score is 41%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *