पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 21 एप्रिल 2025

Police bharti current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 21 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 20 एप्रिल 2025

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
4
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट April 21

आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comment करून कळवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा.

1 / 11

NISAR मिशन कोणत्या दोन संस्थेद्वारे लाँच करण्यात येणार आहे?
(A) ISRO आणि JAXA
(B) JAXA आणि CNES
(C) CNES आणि NASA
(D) ISRO आणि NASA

2 / 11

२०२४ वर्षासाठी किती नागरी सेवकांना प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार दिला जाणार आहे?
(A) १६
(B) १५
(C) १९
(D) २१

3 / 11

ICAR च्या डायरेक्टर जनरल(महानिर्देशक) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) विजय पाटील
(C) राजेश अग्रवाल
(D) मांगी लाल जाट

4 / 11

भारतातील पहिला ३ D प्रिंटेड मिलिटरी बंकर कोठे स्थापन करण्यात आला आहे?
(A) जम्मू आणि काश्मीर
(B) लडाख
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई

5 / 11

चीनच्या जू वेनजून कितव्यांदा FIDE women’s World chess championship चे विजेतेपद जिंकले आहे?
(A) ४
(B) ३
(C) ५
(D) १

6 / 11

FIDE women’s World chess championship चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) जू वेनजून
(B) रश्मिका नंदन
(C) कतरिना लागनो
(D) प्रीती लांबा

7 / 11

भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही

8 / 11

देशात सौर उर्जा निर्मितीत कोणते राज्य ४२७६ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान
(D) आसाम

9 / 11

The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे?
(A) ए एस दुलत
(B) विश्वास पाटील
(C) अभय सिंह
(D) विक्रम सूद

10 / 11

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) कुमार मंगलम बिर्ला
(C) आमिर खान
(D) अनिल काकोडकर

11 / 11

आरती सुब्रमण्यम यांची कोणत्या संस्थेच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) RBI
(B) IBPS
(C) Microsoft
(D) TCS

Your score is

The average score is 47%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *