पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 25 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 25 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
0 votes, 0 avg
7
Created on By Govind Gore
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची चालू घडामोडी वरील टेस्ट : 25 एप्रिल 2025

आगामी पोलीस भरती-2025 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल. टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. (मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comment करून कळवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा

1 / 16

Microsoft सोबत मिळून कोणत्या मंत्रालयाने AI careers for women अभियान सुरू केले आहे?
(A) कृषी
(B) गृह
(C) संरक्षण
(D) कौशल्य विकास मंत्रालय

2 / 16

केंद्रीय कौशल्य मंत्रालयाने AI careers for women अभियान कोणत्या संस्थेसोबत मिळून सुरू केले आहे?
(A) इन्फोसिस
(B) गुगल
(C) TCS
(D) Microsoft

3 / 16

फायर सेफ्टी वीक २०२५ कधी साजरा करण्यात येत आहे?
(A) २० ते २४ एप्रिल
(B) २१ ते २५ एप्रिल
(C) २२ ते २७ एप्रिल
(D) २३ ते २९ एप्रिल

4 / 16

पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २३ एप्रिल
(B) २१ एप्रिल
(C) २४ एप्रिल
(D) २२ एप्रिल

5 / 16

भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
(A) ऑपरेशन टिक्का
(B) ऑपरेशन राहत
(C) ऑपरेशन त्रिशूल
(D) ऑपरेशन ब्रह्मा

6 / 16

कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) गोवा
(D) महाराष्ट्र

7 / 16

कोणत्या क्षेत्राने देशाच्या निर्यातीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे?
(A) इलेक्ट्रॉनिक्स
(B) उद्योग
(C) बांधकाम
(D) कृषी

8 / 16

लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) दक्षिण आफ्रिका

9 / 16

भारताने कोणत्या देशाची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे?
(A) नेपाळ
(B) पाकिस्तान
(C) चीन
(D) श्रीलंका

10 / 16

कोणत्या देशाने चार वर्षानंतर कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे?
(A) बांगलादेश
(B) श्रीलंका
(C) अफगाणिस्तान
(D) झिम्बाब्वे

11 / 16

कोणत्या देशाच्या कोनेरु हम्पी हिने फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स

12 / 16

खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने टी २० मध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत?
(A) सूर्यकुमार यादव
(B) ऋषभ पंत
(C) के एल राहुल
(D) रोहित शर्मा

13 / 16

फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) झू जिनेर
(B) कोनेरु हम्पी
(C) नुरगुल सलीमोवा
(D) पी वैशाली

14 / 16

IPL मध्ये कोणी मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
(A) हार्दिक पंड्या
(B) तिलक वर्मा
(C) सूर्यकुमार यादव
(D) रोहित शर्मा

15 / 16

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता?
(A) १९६३
(B) १९६५
(C) १९६०
(D) १९६१

16 / 16

भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे?
(A) पाकिस्तान
(B) चीन
(C) अमेरिका
(D) बांगलादेश

Your score is

The average score is 50%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *