पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 27 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 27 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
11
चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

आजच्या चालू घडामोडी वरील टेस्ट 27 April 2025

आगामी पोलीस भरती-2025 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल. टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. (मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comment करून कळवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा

1 / 15

जागतिक मलेरिया दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २४ एप्रिल
(B) २३ एप्रिल
(C) २५ एप्रिल
(D) २६ एप्रिल

2 / 15

देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन पंचवटी एक्सप्रेस ठरली असून ATM कोणत्या बँकेने तयार केले आहे?
(A) बँक ऑफ महाराष्ट्र
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बँक ऑफ इंडिया
(D) बँक ऑफ पंजाब

3 / 15

पंचवटी एक्सप्रेस देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन ठरली असून ती कोणत्या दोन ठिकाणा दरम्यान धावते?
(A) नांदेड ते मुंबई
(B) पुणे ते कोल्हापूर
(C) मनमाड ते मुंबई
(D) कोल्हापूर ते नागपूर

4 / 15

देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठेवली आहे?
(A) पंचवटी एक्सप्रेस
(B) विदर्भ एक्सप्रेस
(C) सचखंड एक्सप्रेस
(D) नंदिग्राम एक्सप्रेस

5 / 15

महाराष्ट्रातील पहिल्या १०० बाजार समितीच्या क्रमवारीत कोणी प्रथम क्रमांक पटकविला आहे?
(A) बारामती
(B) लोणंद
(C) पंढरपूर
(D) आटपाडी

6 / 15

मुंबई येथे कोणत्या कालावधीत देशातील पहिल्या world audio visual and entertainment summit चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) १ ते ४ मे
(B) २ ते ५ मे
(C) ३ ते ६ मे
(D) ३ ते ६ मे

7 / 15

देशातील पहिल्या world audio visual and entertainment summit चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) हैदराबाद
(C) मुंबई
(D) चेन्नई

8 / 15

महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या कालावधीत सेवा पंधरवाडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) २७ एप्रिल ते ११ मे
(B) २९ एप्रिल ते १३ मे
(C) २५ एप्रिल ते १० मे
(D) २८ एप्रिल ते १२ मे

9 / 15

चीन देशाच्या तीन अंतराळवीरांनी कोणत्या अवकाशयानातून अवकाशात उड्डाण केले आहे?
(A) शेंझू २०
(B) शेंझू १८
(C) शेंझू १७
(D) शेंझू १५

10 / 15

कोणत्या देशाने तीन अंतराळवीरांना अवकाश स्थानकात पाठवले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी

11 / 15

मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे?
(A) रविंद्र खेडेकर
(B) प्रसाद ओक
(C) सचिन पिळगावकर
(D) अजित जोशी

12 / 15

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) नरेंद्र मोदी
(C) अमित शहा
(D) कुमार मंगलम बिर्ला

13 / 15

कोणत्या ठिकाणच्या बंदीपोर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे?
(A) दिल्ली
(B) काश्मीर
(C) लडाख
(D) पाँडिचेरी

14 / 15

अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS बनली असून ती कोणत्या जिल्ह्यातील रहिवाशी आहे?
(A) नागपूर
(B) वर्धा
(C) यवतमाळ
(D) अमरावती

15 / 15

महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनली आहे?
(A) अदिबा अनम
(B) रेशमा शेख
(C) अबिदा पठाण
(D) अंजुम खान

Your score is

The average score is 49%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *