पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 29 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 29 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
21


आजची चालू घडामोडी वरील संभाव्य टेस्ट

1 / 10

कोणत्या राज्यातील घरचोला साडी ला GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A) गोवा

(B) राजस्थान

(C) गुजरात

(D) सिक्कीम

2 / 10

जागतिक एड्स दिन २०२४ ची थीम काय आहे?

(A) improve education for HIV

(B) empower.end The HIV

(C) USE shefty to control Aids

(D) take the right path:my health my right

3 / 10

जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १ डिसेंबर

(B) ३ डिसेंबर

(C) २ डिसेंबर

(D) ४ डिसेंबर

4 / 10

खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) सयाजी शिंदे
(B) नाना पाटेकर
(C) अशोक सराफ
(D) सचिन पिळगांवकर

5 / 10

कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) तेलंगणा

(D) महाराष्ट्र

6 / 10

अंडर १९ क्रिकेट आशिया कप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) बांगलादेश

(B) युएई

(C) श्रीलंका

(D) भारत

7 / 10

भारत आणि कोणत्या देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला सुरुवात झाली आहे?

(A) कंबोडिया

(B) चीन

(C) सौदी अरेबिया

(D) कॅनडा

8 / 10

खालीलपैकी कोणी सय्यद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष एकरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) रवी बोप्पणा

(B) लक्ष्य सेन

(C) पृथ्वी रॉय

(D) साई प्रतिक

9 / 10

खालीलपैकी कोणी सय्यद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकरीचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) सायना नेहवाल
(B) त्रिसा गायत्री
(C) पी व्ही सिंधू
(D) सानिया मिर्झा

10 / 10

पुढील विधाने वाचा.

अ) धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात.

ब) अकर्मक क्रियापदनां कर्माची आवश्यकता नसते.

क) काही क्रियापदाना दोन कर्मे असतात.

 

A) फक्त क चूक

B) सर्व बरोबर

C) फक्त ब चूक

D) फक्त अ चूक

Your score is

The average score is 38%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *