02 मार्च 2026 पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 02 मार्च 2026

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 02 मार्च 2026

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

📣 मित्रांनो अशाच प्रकारचे मोफत सराव पेपर मिळवण्याकरीता आमचा 9960713279 हा व्हाट्सअप नंबर तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा..🙏🏻

1 / 15

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सुवा नदीला ‘नदी’ म्हणून दर्जा पुनर्संचयित करण्याचे निर्देश दिले. सुवा नदी कोणत्या राज्यात आहे?
A) बिहार
B) मध्य प्रदेश
C) उत्तर प्रदेश
D) झारखंड

2 / 15

RBI ने नवीन ग्रीनफील्ड डेटा सेंटर कुठे उभारले आहे?
A) मुंबई
B) चेन्नई
C) भुवनेश्वर
D) हैदराबाद

3 / 15

राष्ट्रपती भवनात एडविन लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी कोणाचा पुतळा बसवण्यात आला?
A) सरदार पटेल
B) सी. राजगोपालाचारी
C) डॉ. राजेंद्र प्रसाद
D) जवाहरलाल नेहरू

4 / 15

ऑपरेशन क्रॅकडाउन’ कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केले?
A) महाराष्ट्र
B) तेलंगणा
C) गुजरात
D) कर्नाटक

5 / 15

भारतीय हवाई दलाचा ‘वायु शक्ती-2026’ सराव कुठे आयोजित करण्यात आला?
A) जोधपूर
B) बीकानेर
C) जैसलमेर
D) जयपूर

6 / 15

प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली?
A) IIT मुंबई
B) IIT मद्रास
C) IIT (ISM) धनबाद
D) IIT दिल्ली

7 / 15

मेंटल स्टेट ऑफ द वर्ल्ड’ अहवाल कोण प्रसिद्ध करतो?
A) WHO
B) UNICEF
C) Sapien Labs
D) World Bank

8 / 15

मेंटल स्टेट ऑफ द वर्ल्ड’ अहवालानुसार भारताचा मानसिक आरोग्य निर्देशांकातील क्रमांक कितवा आहे?
A) 45 वा
B) 50 वा
C) 60 वा
D) 75 वा

9 / 15

6 व्या खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 मध्ये विजेतेपद कोणी पटकावले?
A) महाराष्ट्र
B) हरियाणा
C) पंजाब
D) भारतीय सेना संघ

10 / 15

27 फेब्रुवारी 2026 रोजी कोणाची 95वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली?
A) भगतसिंग
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) लाला लजपतराय

11 / 15

ऑपरेशन गजब लिल-हक’ ही लष्करी मोहीम कोणत्या देशाने सुरू केली?
A) भारत
B) चीन
C) पाकिस्तान
D) इराण

12 / 15

पाकयोंग विमानतळ कोणत्या राज्यात आहे?
A) अरुणाचल प्रदेश
B) नागालँड
C) सिक्कीम
D) मिझोराम

13 / 15

पाकयोंग विमानतळाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्याची घोषणा करण्यात आली?
A) भूपेन हजारिका
B) त्रिलोचन पोखरेल
C) काजी लेंडुप दोर्जी
D) प्रेमसिंग तमांग

14 / 15

राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 ची थीम काय होती?
A) Science for Sustainable Future
B) Innovation for India
C) विज्ञानातील महिला: विकसित भारताला गती देणारी शक्ती
D) Digital Science Revolution

15 / 15

भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
A) 26 जानेवारी
B) 28 फेब्रुवारी
C) 5 जून
D) 15 ऑगस्ट

Your score is

The average score is 0%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *