Police Bharti Current Affairs In Marathi| Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Current Affairs In Marathi| Police Bharti Chalu Ghadamodi 2024

दररोज पोलिस भरती साठी चालू घडामोडी टेस्ट, Police Bharti Current Affairs In Marathi | Police Chalu Ghadamodi 2024 चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Police Bharti Current Affairs In Marathi| Police Bharti Chalu Ghadamodi 2024

1) एकुण प्रश्न :- 100

2)एकुण गुण :- 100

3) वेळ :- 90 मिनिटे

Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024
0%
58
Police bharti current affairs in marathi

ह्या वर्षी होणाऱ्या पोलिस भरती साठी संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट 49

आठवड्यातील पुर्ण चालू घडामोडी वरील टेस्ट
एकुण प्रश्न: १००
एकुण गुण: १००
वेळ: ९० मिनिटे

1 / 100

टी. प्रदीप यांना कोणत्या देशाचा अंतरराष्ट्रीय पुरस्कार एनी अवॉर्ड मिळाला आहे?
(A) इस्राईल
(B) अमेरिका
(C) इटली
(D) सिंगापूर

2 / 100

बुद्धिबळ पटू आदित्य सामंत ने भारताचा ८३ वा ग्रँड मास्टर बनण्याचा विक्रम केला आहे तो कोणत्या राज्याचा आहे?
(A) बिहार
(B) गुजरात
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान

3 / 100

नवी दिल्लीतील प्रगती मैदाणावर उभरण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या अंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुलला कोणते नाव दिले आहे?
(A) भारत मंडपम
(B) भारत सभाग्रह
(C) हिंदुस्थान भवन
(D) इंडिया ऑडिटेरियम

4 / 100

कोणत्या ठिकाणच्या प्रगती मैदानावर देशातील सर्वात मोठे अंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुल उभारण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) कोलकत्ता
(D) बंगळूरू

5 / 100

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या १०० आणि ७५ रुपयाच्या नाण्याचे वजन किती आहे?
(A) ३० ग्रॅम
(B) २५ ग्रॅम
(C) ३२ ग्रॅम
(D) ३५ ग्रॅम

6 / 100

जि-२० वर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती रुपायाची दोन विशेष स्मारक नाणी जारी केली आहेत?
(A) १०० आणि ५०
(B) ५० आणि २५
(C) १०० आणि ७५
(D) ७५ आणि ५०

7 / 100

सोलर वॉटर हिटर बनवणाऱ्या कोणत्या कंपनीला BIS कडून ISI नामांकन मिळाले आहे?
(A) राम सौर
(B) सुदर्शन सौर
(C) सूर्य सौर
(D) कृष्णा सौर

8 / 100

देशभरातील एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गाभोवती बांबूपासून तयार करण्यात आलेले कुंपण उभारले जाणार असून त्याचा पहिला प्रकल्प कोणत्या राज्यात सुरु होणार आहे?
(A) छत्तीसगड
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) राजस्थान

9 / 100

देशात कोणता दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो?
(A) २४ जुलै
(B) २२ जुलै
(C) २५ जुलै
(D) २६ जुलै

Police bharti test series

10 / 100

मी माझं मला हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
(A) जयंत सावरकर
(B) शिरीष कणेकर
(C) डिगू टिपणीस
(D) केशव ठाकरे

11 / 100

जेष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले त्यांनी पत्रकारितेला कोणत्या वर्तमान पत्रातून सुरवात केली होती?
(A) इंडियन एक्सप्रेस
(B) लोकसता
(C) सकाळ
(D) लोकमत

12 / 100

वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिल नुसार जगात पर्यटनातुन सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे?
(A) दिल्ली
(B) पॅरिस
(C) दुबई
(D) न्यूयार्क

13 / 100

अंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो?
(A) २६ जुलै
(B) २४ जुलै
(C) २२ जुलै
(D) २० जुलै

14 / 100

चर्चेतील ज्ञानवापी मशीद कोणत्या ठिकाणी आहे?
(A) दिल्ली
(B) वाराणसी
(C) मुंबई
(D) कोलकत्ता

15 / 100

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले ते कितव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते?
(A) ९४ व्या
(B) ९५ व्या
(C) ९६ व्या
(D) ९७ व्या

16 / 100

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले ते कितव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते?
(A) ९४ व्या
(B) ९५ व्या
(C) ९६ व्या
(D) ९७ व्या

Police bharti test series

17 / 100

महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात NDRF चा बेस कॅम्प होणार आहे?
(A) रत्नागिरी
(B) सिंधुदुर्ग
(C) रायगड
(D) ठाणे

18 / 100

आझादी का अमृत महोत्सव सांगता समारंभ निमित्त कोणती मोहीम देशभारत राबवली जाणार आहे?
(A) मेरी माती मेरा देश
(B) मेरा भारत महान
(C) जय जवान जय किसान
(D) हमारा भारत प्यारा भारत

19 / 100

आझादी का अमृत महोत्सव सांगता समारंभ निमित्त कोणती मोहीम देशभारत राबवली जाणार आहे?
(A) मेरी माती मेरा देश
(B) मेरा भारत महान
(C) जय जवान जय किसान
(D) हमारा भारत प्यारा भारत

20 / 100

देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहण्याच्या विक्रम कोणाच्या नावावर आहे?
(A) ज्योती बसू
(B) नवीन पटणायक
(C) पवनकुमार चामलिंग
(D) शरद पवार

21 / 100

लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) मोहन आगासे
(B) बाबा आढाव
(C) रतन टाटा
(D) डॉ.सदानंद मोरे

22 / 100

देशात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहेत?
(A) बिहार
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र

23 / 100

राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्यात सर्वाधिक निरक्षर लोक आहेत?
(A) मुंबई
(B) ठाणे
(C) पुणे
(D) नागपूर

24 / 100

जगात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या देशात होते?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) ब्राझील

25 / 100

ICC क्रिकेट पुरुष वर्ल्ड कप २०२३ च्या Brand ambassodor म्हणून कोणाची निवड केली होती?
(A) सलमान खान
(B) अजय देवगण
(C) अमिताभ बच्चन
(D) शाहरुख खान

26 / 100

कोणत्या विद्यापीठातील शास्त्रज्ञानी जगातील सर्वात थंड तारा शोधला आहे?
(A) दिल्ली
(B) न्यूयार्क
(C) हवार्ड
(D) सिडनी

Police bharti test series

27 / 100

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यातील अभय शिंदे याची वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली होती?
(A) मुंबई
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) पुणे
(D) नाशिक

28 / 100

महाराष्ट्र राज्यात दरड कोसळून दुर्घटना झालेले इर्शाळवाडी गाव कोणत्या जिल्यातील आहे?
(A) रायगड
(B) रत्नागिरी
(C) सिंधुदुर्ग
(D) ठाणे

29 / 100

भारतीय वनसर्वेक्षणाच्या अहवालानुसार २०१७-२०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याला वणव्याचे सर्वाधिक अलर्ट आले आहेत?
(A) गडचिरोली
(B) भंडारा
(C) गोंदिया
(D) नागपूर

30 / 100

भारतातील पहिल्या टॅक्सी वे चे उदघाट्न कोठे करण्यात आले आहे?
(A) दिल्ली
(B) पाटणा
(C) गुवाहटी
(D) चेन्नई

31 / 100

भारतातील कोणत्या राज्यातील सुरत डायमंड एक्सचेंज ची इमारत जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग ठरली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) बिहार

32 / 100

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम स्पर्धा कोणत्या देशातील विनेपेग शहरात होणार आहे?
(A) कॅनडा
(B) अमेरिका
(C) चीन
(D) सिंगापूर

33 / 100

जगातील प्रभावशाली पासपोर्ट च्या यादीत सर्वात शेवटचा क्रमांक कोणत्या देशाचा आहे?
(A) पाकिस्तान
(B) बांगलादेश
(C) अफगाणिस्तान
(D) मलेशिया

34 / 100

जगातील प्रभावशाली पासपोर्ट च्या यादित कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकवीला आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) जपान
(D) सिंगापूर

35 / 100

भारतातील राजकीय पक्ष्याच्या विरोधी आघाडी इंडिया मध्ये किती पक्ष्याचा समावेश आहे?
(A) २६
(B) २४
(C) २८
(D) ३०

36 / 100

भारतातील राजकीय विरोधी पक्ष्यानी त्यांच्या आघाडीचे नवीन नाव काय ठेवले आहे?
(A) हिंदुस्थान
(B) इंडिया
(C) भारत
(D) स्वराज्य

37 / 100

अविनाश साबळे हा भारताचा कितवा पॅरिस ऑलम्पिक २०२४ साठी पात्र ठरणारा ट्रॅक आणि फिल्ड अथेलिट ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा

Police bharti test series

38 / 100

अंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) न्यूयार्क
(B) पॅरिस
(C) दिल्ली
(D) टोकिओ

39 / 100

महिला बॅडमिंटन पटू मध्ये कोणत्या देशाच्या टेन पियली च्या नावावर सर्वात वेगवान फटका मारण्याच्या विश्वविक्रम आहे?
(A) सिंगापूर
(B) मलेशिया
(C) चीन
(D) नेपाळ

40 / 100

गोहत्या बंदी करण्याचे अधिकार कोणाला असल्याचे सर्वोच्च न्यायालयानी म्हटले आहे?
(A) राज्यपाल
(B) मुख्यमंत्री
(C) राष्ट्रपती
(D) विधिमंडळ

41 / 100

नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक २०२२ नुसार देशात कोणते राज्य प्रथम स्थानी आहे?
(A) तामिळनाडू
(B) केरळ
(C) बिहार
(D) राजस्थान

42 / 100

कोणत्या देशातील भारतीय वंशाचे डॉक्टर अमी बेरा यांना चॅम्पियन ऑफ दी हेल्थ केअर इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित केले आहे?
(A) जपान
(B) सिंगापूर
(C) मलेशिया
(D) अमेरिका

43 / 100

कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी हायर अप्लायन्स इंडिया ने कोणत्या राज्याच्या कौशल्य व रोजगार उद्योजकता विभागा सोबत करार केला आहे?
(A) बिहार
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात

44 / 100

महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे मुख्यालय कोठे असणार आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नाशिक
(D) ठाणे

Police bharti test series

45 / 100

महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) शाहीर हेमंत मावळे
(B) निलेश साबळे
(C) दत्तात्रय भोसले
(D) संगीता बर्वे

46 / 100

कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा कोठे होत आहे?
(A) दिल्ली (भारत)
(B) चॅगवोन (कोरिया)
(C) न्यूयार्क (अमेरिका)
(D) पॅरिस (फ्रान्स)

47 / 100

देशातील एकमेव पुरषोत्तम मंदिर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यात आहे?
(A) परभणी
(B) बीड
(C) जालना
(D) नांदेड

48 / 100

डॉ. मंगला नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या विषयाच्या तज्ञ होत्या?
(A) गणित
(B) मराठी
(C) हिंदी
(D) इंग्लिश

49 / 100

जगात सर्वाधिक अन्नधान्य महागाई निर्देशांक कोणत्या देशाचा आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) व्हेनेझूयला
(D) इराक

50 / 100

पोर्टब्लेअर येथील वीर सावरकर विमानतळाच्या नवीन ट्रमिनल इमारतीचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) अमित शहा
(B) नरेंद्र मोदी
(C) राहुल गांधी
(D) नितीन गडकरी

51 / 100

चंद्रयान ३ हे भारतातील कोणत्या संशोधन केंद्रावरून लॉन्च केले आहे?
(A) सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर
(B) विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर
(C) ओडिसा स्पेस रिसर्च सेंटर
(D) वरीलपैकी नाही

52 / 100

कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पनात १५० पेक्षा धावा करणारा कोणता खेळाडू सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) यशस्वी जयस्वाल
(B) ईशान किशन
(C) शुभमन गिल
(D) रिंकू सिंग

53 / 100

कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करतात?
(A) १४ जुलै
(B) १५ जुलै
(C) १६ जुलै
(D) १७ जुलै

54 / 100

आशियाई आथलेटीक्स स्पर्धेत भारताच्या ताजिंदरपाल सिंग ने कोणत्या खेळाच्या प्रकारात सुवर्णंपदक जिंकले आहे?
(A) गोळाफेक
(B) थाळीफेक
(C) खो खो
(D) कबड्डी

55 / 100

फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
(A) चौथे
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) पहिले

56 / 100

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रॅड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) फ्रान्स
(D) रशिया

Police bharti test series

57 / 100

महाराष्ट्र शासनाचा २०२१-२२ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सौरव गांगुली
(B) आदिल सुमारिवाला
(C) दीपा क्रमारकर
(D) मीराबाई चानू

58 / 100

महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार २०२०-२१ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) दिलीप वेंगसकर
(B) सचिन तेंडुलकर.
(C) सुनील गावस्कर
(D) अनिल कुंबळे

59 / 100

दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील कोणत्या विभागाचे खाते सोपविण्यात आले आहे?
(A) ऊर्जा
(B) कृषि
(C) सार्वजनिक बांधकाम
(D) शिक्षण

60 / 100

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद सोपविण्यात आले आहे?
(A) गृह
(B) कृषी
(C) सहकार
(D) ग्रामविकास

61 / 100

महाराष्ट्र राज्याच्या कृषीमंत्रीपदी कोण आहे?
(A) अब्दुल सत्तार
(B) धनंजय मुंडे
(C) सागर कराड
(D) दादा भुसे

62 / 100

महाराष्ट्र राज्यातील शाळेमध्ये कोणत्या योजनेअंतर्गत परसबागा विकसित करण्यात येणार आहेत?
(A) सर्व शिक्षा अभियान
(B) वन धन योजना
(C) वन ग्राम योजना
(D) पीएम पोषण शक्ती निर्माण योजना

63 / 100

भारत सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) आनंद महिंद्रा
(B) मुकेश अंबानी
(C) आलेक्झाडर मुथुट
(D) गौतम अदानी

64 / 100

महाराष्ट्रातील शेतकरी, शेती आणि पिकांची एकत्रित माहिती कोणत्या अँपवर उपलब्ध होणार आहे?
(A) कृषी सारथी
(B) ऍग्री स्टॉग
(C) ऍग्री बिझनेस
(D) ऍग्रो वन

Police bharti test series

65 / 100

राष्ट्रकूल वेटलिफ्टिंग स्पर्धा कोठे झाली?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) ग्रेट नोएडा
(D) कोलकत्ता

66 / 100

महाराष्ट्र राज्यात कोणाच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना केली आहे?
(A) कृषी मंत्री
(B) मुख्य सचिव
(C) सहकार आयुक्त
(D) साखर आयुक्त

67 / 100

सध्या सक्तवसुली संचालयाच्या (ED) संचालक पदी कोण आहे?
(A) राहुल नविन
(B) राहुल देशमुख
(C) ब्रिजेश कुमार
(D) संजयकुमार मिश्रा

68 / 100

आशियाई अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३ चा शुभंकर म्हणून कोणत्या देवताची निवड केली आहे?
(A) राम
(B) हनुमान
(C) महादेव
(D) कृष्ण

69 / 100

आशियाई अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे झाली?
(A) बँकॉक
(B) लंडन
(C) दिल्ली
(D) दुबई

70 / 100

कोणत्या रोगावरील परदेशी ओषधला GST मधून वगळण्याचा निर्णय GST परिषदेने घेतला आहे?
(A) मधुमेह
(B) एड्स
(C) कर्करोग
(D) हृदयरोग

71 / 100

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्यातील रिद्धपूर येथे पाहिले मराठी भाषा विद्यापीठ स्थापण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षखाली समिती नेमली आहे?
(A) रंगनाथ पठारे
(B) विश्वनाथ राजपूत
(C) सदानंद मोरे
(D) भालचंद्र नेमाडे

72 / 100

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा २०२३ मध्ये पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) चौथ्या

(D) दुसऱ्या

73 / 100

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा २०२३ मध्ये कोणता देश पदतालिकेत प्रथम स्थानी आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) दक्षिण कोरिया

(D) अमेरिका

74 / 100

महाराष्ट्र राज्यात अंतरजातीय विवाहमध्ये कोणता विभाग प्रथम क्रमांकावर आहे?

(A) अमरावती

(B) नागपूर

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) पुणे

75 / 100

भारतीय कंपनी वेदांत व फॉक्सकॉन चा संयुक्त सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) गुजरात

76 / 100

भारताच्या वेदांत समूह सोबतच्या सेमिकंडक्टर निर्मितीच्या प्रकल्पातुन फॉक्सकॉन कंपनीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे ती कोणत्या देशाची इलेक्ट्रिक कंपनी आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) तैवान

(D) सिंगापूर

77 / 100

संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदतर्फे आयोजित वार्षिक ग्राहक संरक्षण परिषद कोठे पार पडली?

(A) लंडन

(B) जिनेव्हा

(C) वॉशिंगटन

(D) दिल्ली

78 / 100

सरहद संस्थेतर्फे दिला जाणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला आहे?

(A) नवज्योत सिंग

(B) अमरदीप काळे

(C) राघव चड्डा

(D) नवतेज सरना

79 / 100

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह गटात सुवर्णंपदक मिळवणारा पार्थ साळूंखे कितवा भारतीय खेळाडू आहे?

(A) दुसरा

(B) पहिला

(C) तिसरा

(D) चौथा

80 / 100

भारतीय बॅडमिंटन पटू लक्ष्य सेन ने कॅनडा ओपन ५०० बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या ली शी फेंग चा पराभव केला?

(A) मलेशिया

(B) सिंगापूर

(C) पाकिस्तान

(D) चीन

81 / 100

भारताच्या कोणत्या बॅडमिंटन पटू ने कॅनडा ओपन ५०० बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे?

(A) रोहित कपूर

(B) साई रंकारेड्डी

(C) लक्ष्य सेन

(D) पी व्ही सिंधू

82 / 100

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवाल २०२०-२१ नुसार महाराष्ट्र राज्याचा दुसऱ्या श्रेणीतून कोणत्या श्रेणीत समावेश झाला आहे?
(A) सातव्या
(B) पहिल्या
(C) पाचव्या
(D) तिसऱ्या

83 / 100

आशियाई ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) शेख तलाल
(B) सौरव गांगुली
(C) जय सहा
(D) अनुराग ठाकूर

84 / 100

महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधून गोदाम पावती योजनेअंतर्गत किती टक्के दराने गोदाम पावतीवर कर्ज उपलब्ध होत आहे?
(A) ५%
(B) ६%
(C) ७%
(D) ८%

85 / 100

सध्या महाराष्ट्रात किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत?
(A) ४०५
(B) ३०६
(C) २०७
(D) १०८

86 / 100

आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
(A) चीन
(B) भूतान
(C) अफगाणिस्तान
(D) नेपाळ

87 / 100

माय रशिया – वॉर ऑर पीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) मिखाईल शिष्कीन
(B) जोसेफ स्टालिन
(C) अंचोत चेखव
(D) लेव तोल्सतोय

88 / 100

महाराष्ट्र शासनाने ‘सारथी’ या योजनेअंतर्गत किती विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेस मंजुरी दिली आहे?
(A) ७५
(B) ७६
(C) ७७
(D) ८७

89 / 100

जवाहर या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले ते कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
(A) सरदार पटेल
(B) जवाहरलाल दर्डा
(C) यशवंतराव चव्हाण
(D) वसंतदादा पाटील

90 / 100

देशातील कोणत्या राज्य सरकारने अविवाहित स्त्री-पुरुष यांच्यासाठी पेन्शन लागू केली आहे?
(A) हरियाणा
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) बिहार

91 / 100

तमीम इकबाल याने क्रिकेट च्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू होता?
(A) पाकिस्तान
(B) अफगानिस्तान
(C) श्रीलंका
(D) बांग्लादेश

92 / 100

कोणत्या दोन जिल्ह्या दरम्यान ग्रीन फील्ड कोकण दृतगती महामार्ग उभरण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे?
(A) मुंबई ते ठाणे
(B) रायगड ते मुंबई
(C) मुंबई ते सिंधुदुर्ग
(D) रत्नागिरी ते ठाणे

93 / 100

थ्रेड्स हे नवीन सोशियल नेटवर्किंग अँप कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे?
(A) गुगल
(B) ट्विटर
(C) मायक्रोसॉफ्ट
(D) मेटा

94 / 100

भारत आणि टांझानिया यांच्यात झालेल्या शैक्षणिक करारा दरम्यान भारताकडून कोण उपस्थित होते?
(A) अमित शहा
(B) अनुराग ठाकूर
(C) एस. जयशंकर
(D) नितीन गडकरी

95 / 100

आएआएटी मद्रासचा परदेशातील पहिला शैक्षणिक कॅम्पस कोणत्या देशात होणार आहे?
(A) सिंगापूर
(B) टांझानिया
(C) श्रीलंका
(D) अमेरिका

96 / 100

अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे?
(A) पुणे
(B) नागपूर
(C) मुंबई
(D) ठाणे

97 / 100

फायर डीटेक्सन सिस्टिम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे?

(A) सह्याद्री

(B) मेळघाट

(C) पेंच

(D) ताडोबा

98 / 100

टाईम मासिकाने जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत किती भारतीय व्यक्तींचा समावेश आहे?

(A) ७

(B) ८

(C) ९

(D) ६

99 / 100

टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समवेश नाही?

(A) दीपिका पदुकोण

(B) आलिया भट्ट

(C) सत्य नाडेला

(D) अजय बंगा

100 / 100

टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तीमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीचा समावेश झाला आहे?

(A) प्रियांका चोप्रा

(B) विद्या बालन

(C) कियारा अडवाणी

(D) आलिया भट्ट

Your score is

The average score is 32%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
Police Bharti Current Affairs In Marathi | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join What’s App Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

Join What’s App Group
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti Current Affairs In Marathi | Police Chalu Ghadamodi 2024 “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Police Bharti Current Affairs | Police Bharti Chalu Ghadamodi 2024

स्पर्धा परीक्षा आपण का करत आहोत तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी ज्या डोळ्यांमध्ये आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी. एक अधिकारी म्हणून वावरत असताना त्या अधिकाऱ्याला जेवढा आत्मसन्मान, इज्जत, Respect मिळते तेवढे रिस्पेक्ट एखाद्या Businessman ला सुद्धा मिळत नाही . Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीत त्यासाठी जिजाऊ करीअर अकॅडमी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये एकदम नाश्त्याच्या किमतीमध्ये Police Bharti Test Series 2024 पुरवत आहेजेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा तुम्ही जे स्वप्न बघितला आहे ते स्वप्न सत्यात उतरावं. रात्र दिवस ज्या गोष्टीसाठी आपण झगडत आलो आहोत त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास.

मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार आमचा उद्देश हा मूळात कमीत कमी पैशात,नाश्त्याच्या किंमतीत Police Bharti Current Affairs | Police Chalu Ghadamodi 2024 तसेच Mpsc Online Test/Combine गट ब आणि क देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सूरू देखिल केला आहे.केवळ 49 रुपयात सर्व Test Series देखिल सूरू केल्या आहेत.आपण सोडवत पण आहात.

आपल्या Online Test Series आणि Plans

  • पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

Police Online test series 2024 चा फायदा काय ?

मित्रांनो Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024 लावण्याचा हा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs सोबत अभ्यास कसा करावा ?

आपण जेव्हा Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024 किंवा इतर test solve करत असतो ती सोडवल्यानंतर Analysis करणे खूप गरजेचं असतं जर आपण Analysis नाही केलं तर test series लावण्याचा काही उपयोग नाही .जसं की Police Online Test Series किंवा Combine Test Series तसेच इतर कोणत्याही ते सोडवत असताना जो प्रश्न आपल्याला आलेला नाही त्या प्रश्नाशी related तेवढी माहिती एकदम perfect करायची जेणेकरून त्या point वर कधी प्रश्न आला तरी तो चुकता कामा नये.

आता समजा 100 प्रश्न आहेत त्यापैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पण बाकीचे 40 प्रश्न तुम्हाला सोडत नाही तिथे 40 प्रश्नावर ते प्रश्न नेमके का चुकले याचा विश्लेषण करायचं त्यासोबत त्या प्रश्नाशी संबंधीत इतर माहिती बघून घ्यायची आणि तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण नंतर कधीही विसरता कामा नये या पद्धतीने preparation करायचा जर असे रोज शंभर शंभर प्रश्न जर तुम्ही केले तर याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल.

आमच्या टेस्ट सिरीज ला जॉईन कसं व्हायचं ?

  • सर्वप्रथम Police Question Paper Online TestPlan choose करा
  • तेवढे पेमेंट करा 9960713279 यावर
  • त्याचा स्क्रीन शॉट सेंड करा
  • तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा

हे सर्व 99 60 71 32 79 या नंबर वरती पाठवायचा . त्यानंतर आमच्याकडून एक id दिला जातो त्या ID वरून तुम्ही Daily टेस्ट पेपर सोडू शकता.

ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर स्कोर लगेच कळतो का

हो Police Bharti Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024ऑनलाईन टेस्ट पेपर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला जसं पेपर Submit करता पेपर लगेच त्याचा स्कोर तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून दिवसेंदिवस तुमच्या अभ्यासामध्ये किती प्रगती होत आहे कोणत्या गोष्टी किती फोकस करायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजून जातात.

टेस्ट पेपर सोडल्यानंतर प्रश्नांची उत्तर लगेच कळतात का

हो Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024टेस्ट पेपर दिल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर काय आहे हे सर्व तुम्हाला लगेच समजून जातं जेणेकरून ते प्रश्न का चुकला याचा तुम्हाला analysis करता येईल.

आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या मनाने किती आहे हे समजेल का?

हो तुमचा स्कोर बाकी विद्यार्थ्यांच्या मनाने आपल्या टेस्ट सिरीज मध्ये किती स्कोर तुमचा आला हे तुम्हाला स्कोर आपल्या उपलब्ध करून दिल्या जातो जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळेल

Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *