Talathi Bharti Question Papers Free Mock Test 2023

Talathi Bharti Question Papers Free Mock Test 2023

तलाठी भरतीसाठी आणि जिल्ह्य परिषद भरतीसाठी Talathi Bharti Question Papers Free Mock Test 2023 GS वर आधारित आजचा क्र.1 नवीन पेपर प्रकाशित,

तलाठी आणि जिल्ह्य‌ परिषद भरतीचे तब्ब्ल 15 प्रश्नसंच आणि स्पष्टीकरण TCS /IBPS पॅटर्न नुसार!

1189
Created on By Govind Gore

TCS/IBPS पॅटर्ननुसार GS Mock Test

TCS/IBPS पॅटर्ननुसार GS Mock Test
14 August 2023

1 / 15

"व्यक्ती आणि वल्ली" (Vyakti ani Valli) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

2 / 15

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात पाचगणी हे हिल स्टेशन आहे?

3 / 15

अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 15

राजस्थानमध्ये खालीलपैकी कोणती लोकसंगीत शैली आढळते?

5 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ____ हे सोन्याचे नाणे काढले.

6 / 15

प्रधानमंत्री मुद्रा योजने ची सुरूवात कधी झाली?

7 / 15

पांडुरंग सदाशिव खानखोजे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक _____ या जिल्ह्याचे होते ?

8 / 15

आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या किती जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत?

9 / 15

अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार, महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत पर्यटनाअंतर्गत दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखली ?

10 / 15

२०२१ महाराष्ट्र भुषण पुरस्कार ----यांना जाहीर झाला

11 / 15

खालीलपैकी वन्यजीव अभयारण्य आणि ठिकाण यांची चूकीची जोडी ओळखा.

12 / 15

किर्तीवर्मन हा पराक्रमी राजा ____ घराण्यात होऊन गेला.

13 / 15

उत्तर महाराष्ट्रातील भागात प्रामुख्याने _____ या जमाती आढळतात ?

14 / 15

अर्थ आणि सांख्यकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार, महाराष्ट्र सरकारने _____ वर्षापर्यंत नगरपालिका घनकचरा, ऊर्जा निर्मिती आणि वैज्ञानिक विल्हेवाट 60% ने कमी करण्याची योजना आखली.

15 / 15

कोणते शहर 2050 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निर्धारित करणारे पहिले दक्षिण आशियाई शहर बनले आहे?

Your score is

The average score is 47%

0%


Test Number :02

633
Created on By Govind Gore

TCS/IBPS पॅटर्ननुसार GS Mock Test 18 ऑगस्ट 2023

TCS/IBPS पॅटर्ननुसार GS Mock Test 18 ऑगस्ट 2023

1 / 15

Category: Talathi Bharti

सातवाहनांबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

2 / 15

Category: Talathi Bharti

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 324 अंतर्गत ____ ची तरतूद करण्यात आली आहे?

3 / 15

Category: Talathi Bharti

1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले भावोजी नाईक महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते ?

4 / 15

Category: Talathi Bharti

पहिल्या कर्नाटक युद्धाचे तात्कालिक कारण काय होते?

5 / 15

Category: Talathi Bharti

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 नूसार राज्यातील कटक मंडळांची एकूण संख्या....आहे.

6 / 15

Category: Talathi Bharti

समुद्रगुप्ताविषयी खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा.

अ) हा कविराजा म्हणूनही ओळखला जातो.

ब) कृष्ण चरियम हे काव्यात्मक काम, जिंकण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांची माहिती देते.

क) अशोकानंतर सर्वाधिक साम्राज्य असणारा हा सम्राट होता.

7 / 15

Category: Talathi Bharti

महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी नर्मदा खोऱ्याने जवळपास......भाग व्यापला आहे.

8 / 15

Category: Talathi Bharti

शिवालीक पर्वताच्या पायथ्याशी आढळणारा गाळ ----म्हणून ओळखला जातो.

9 / 15

Category: Talathi Bharti

भारतीय घटनेचा संरचनात्मक भाग आणि राजकीय भाग अनुक्रमे कुठून घेतला आहे.
अ) अमेरिकेची राज्यघटना

ब) ब्रिटनची राज्यघटना

क) कॅनडाची राज्यघटना

ड) १९३५ चा भारत सरकार कायदा

10 / 15

Category: Talathi Bharti

कृषी खर्च व किंमत आयोगातर्फे ठराविक पिकांसाठी गहु, भात, बाजरी, भुईमुग इ.साठी एमएसपी आणि उसासाठी _____ केंद्र शासन जाहीर करते.

11 / 15

Category: Talathi Bharti

'शतपत्रा'तील एका पत्रात विभक्त कुटुंबपद्धती हीच उद्योगवृद्धी होण्यास उपयुक्त आहे असे मत कोणी मांडले ?

12 / 15

Category: Talathi Bharti

कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे?

13 / 15

Category: Talathi Bharti

पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना मंत्रीमंडळीय ठरावाची माहिती देणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे?

14 / 15

Category: Talathi Bharti

तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो ?

15 / 15

Category: Talathi Bharti

'भारताची घटना बनविण्यासाठी एक घटनासभा असावी' ही भारतीयांची मागणी प्रथमतः ब्रिटीशांनी कधी मान्य केली ?

Your score is

The average score is 33%

0%

437
Created on By Govind Gore

TCS/IBPS पॅटर्ननुसार GS Mock Test 19 ऑगस्ट 2023

TCS/IBPS पॅटर्ननुसार GS Mock Test 19 ऑगस्ट 2023
प्रश्न 15
वेळ 11 मिनिटे

1 / 15

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve) महाराष्ट्रातील .. जिल्ह्यात आहे.

2 / 15

खिजादिया वन्यजीव अभयारण्यास नुकतेच रॅमसर (Ramsar) ठिकाण (आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ ठिकाणे) म्हणून घोषित करण्यात आले. खिजादिया वन्यजीव अभयारण्य कुठे आहे?

3 / 15

नंदीकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपारिक नृत्य आहे ?

4 / 15

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेंचा जन्म झाला होता ?

5 / 15

गोंडवाना कोळशाचे प्रमुख स्त्रोत, जे धातुशास्त्रीय कोळसा (metallurgical coal) आहेत, ते.... येथे आहेत.

6 / 15

महाराष्ट्र राज्यातील नगर पंचायतींमधील किमान आवश्यक सांविधिक सदस्य संख्या किती आहे?

7 / 15

31 मार्च 2020 रोजीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही ?

8 / 15

मध्य-प्लाइस्टोसीन (mid- pleistocene) कालावधीत .....आणि मेघालय पठार यांच्यातील मालदा अंतराच्या क्षेत्राच्या खाली-प्रणोदनाने (down-thrusting) गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणाली बंगालच्या उपसागराकडे वळवली.

9 / 15

खालीलपैकी कोणत्या नृत्याचा उगम केरळच्या मंदिरांमध्ये आहे ?

10 / 15

पुढीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) मिळाला आहे?

11 / 15

वाकाटक (Vakataka) राजवंशाचा संस्थापक विंध्यशक्ती (Vindhyashakti) चा उत्तराधिकारी. . . . होता.

12 / 15

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांपैकी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील जागांची संख्या सर्वाधिक आहे ?

13 / 15

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

I. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात.

II. विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही

14 / 15

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास ______ साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.

15 / 15

खालीलपैकी कोणता जिल्हा प्रशासनाचा योग्य क्रम आहे?

Your score is

The average score is 43%

0%

अजून Test सोडवण्यासाठी Click बटणावर क्लिक करा.

TCS/IBPS पॅटर्ननुसार Free Online Test लिंक CLICK


मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

आमच्या संपर्कात रहा

4 Comments on “Talathi Bharti Question Papers Free Mock Test 2023”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *