Talathi Question Paper Online Test 2024

रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार आहे.Talathi Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

स्पर्धा परीक्षा आपण का करत आहोत तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी ज्या डोळ्यांमध्ये आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी. एक अधिकारी म्हणून वावरत असताना त्या अधिकाऱ्याला जेवढा आत्मसन्मान, इज्जत, Respect मिळते तेवढे रिस्पेक्ट एखाद्या Businessman ला सुद्धा मिळत नाही . Talathi Question Paper Online Test

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीत त्यासाठी जिजाऊ करीअर अकॅडमी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये एकदम नाश्त्याच्या किमतीमध्ये talathi Bharti online test पुरवत आहेजेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा तुम्ही जे स्वप्न बघितला आहे ते स्वप्न सत्यात उतरावं. रात्र दिवस ज्या गोष्टीसाठी आपण झगडत आलो आहोत त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास.

मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार आमचा उद्देश हा मूळात कमीत कमी पैशात,नाश्त्याच्या किंमतीत talathi question paper online test तसेच Mpsc Online Test/Combine गट ब आणि क देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सूरू देखिल केला आहे.केवळ 50 रुपयात सर्व Test Series देखिल सूरू केल्या आहेत.आपण सोडवत पण आहात.

आपल्या Online Test Series आणि Plans

Talathi Bharti online test series

Talathi Bharti – Question Papers Free Mock Test 2023

176
Created on By Govind Gore

Talathi Bharti Free Online Test

1 / 25

कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला?

2 / 25

पक्क्या बांधणीचे धरण (masonry dam) असणारे भुशी धरण लोणावळ्यात..... नदीवर आहे

3 / 25

सामान्यतः, आपाचक व्रण (Peptic ulcers) हा .....रोग आहे

4 / 25

बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?

5 / 25

महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार, 2019-20 या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे .....टक्के होते.

6 / 25

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेडयात राहतात?

7 / 25

1857 च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे...चे अधिकारी होते.

8 / 25

शिरोडा समुद्रकिनारा (Beach) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 25

1857 च्या उठावानंतर बहादूर शहाला..... येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

10 / 25

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र..... स्थानावर आहे.

11 / 25

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्त्रोत असलेले 'नाट्य शास्त्र' (Natya Shastra) खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

12 / 25

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?

13 / 25

भारताच्या 2011 लोकसंख्येच्या च्या महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या .... टक्के इतकी होती.

14 / 25

भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत ?

15 / 25

पद्मश्री शोवना नारायण (Shovana Narayan) या कोणत्या क्षेत्रातील गुरू आहेत?

16 / 25

महाराष्ट्र सरकारकडून 2020-21 सालच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आले?

17 / 25

खालीलपैकी कोणाला 2020 या वर्षाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले?

18 / 25

बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र
.... मध्ये परखड मते मांडत असत.

19 / 25

शाळा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

20 / 25

खालीलपैकी कोणता अविषाक्त (non-toxic) वायु आहे ?

21 / 25

खालीलपैकी कोणता अविषाक्त (non-toxic) वायु आहे ?

22 / 25

'विशुद्धिमग्गा' (Visuddhimagga) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

23 / 25

वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक 'G' चे एकक काय आहे?

24 / 25

कोळी ढोर (Koli Dhor) जमातीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

I. कोळी ढोर (Koli Dhor) वसाहतीला वाडी म्हटले जाते.
II. कोळी-ढोर (Koli Dhor) यांनी आपले नाव मढोर म्हणजे गुरेढोरे या शब्दापासून घेतले आहे.

25 / 25

संगीता संप्रदाय प्रदर्शिनी" या पुस्तकाचे लेखक खालील पैकी कोण आहेत ?

Your score is

The average score is 49%

0%

Online test series चा फायदा काय ?

मित्रांनो Talathi Question Paper Online Test लावण्याचा हा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

Online Test Series सोबत अभ्यास कसा करावा ?

आपण जेव्हा Talathi Bharti online test किंवा इतर test solve करत असतो ती सोडवल्यानंतर Analysis करणे खूप गरजेचं असतं जर आपण Analysis नाही केलं तर test series लावण्याचा काही उपयोग नाही .जसं की Talathi Online Test Series किंवा Combine Test Series तसेच इतर कोणत्याही ते सोडवत असताना जो प्रश्न आपल्याला आलेला नाही त्या प्रश्नाशी related तेवढी माहिती एकदम perfect करायची जेणेकरून त्या point वर कधी प्रश्न आला तरी तो चुकता कामा नये.

आता समजा 100 प्रश्न आहेत त्यापैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पण बाकीचे 40 प्रश्न तुम्हाला सोडत नाही तिथे 40 प्रश्नावर ते प्रश्न नेमके का चुकले याचा विश्लेषण करायचं त्यासोबत त्या प्रश्नाशी संबंधीत इतर माहिती बघून घ्यायची आणि तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण नंतर कधीही विसरता कामा नये या पद्धतीने preparation करायचा जर असे रोज शंभर शंभर प्रश्न जर तुम्ही केले तर याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल.

आमच्या टेस्ट सिरीज ला जॉईन कसं व्हायचं ?

  • सर्वप्रथम Talathi Question Paper Online TestPlan choose करा
  • तेवढे पेमेंट करा 9960713279 यावर
  • त्याचा स्क्रीन शॉट सेंड करा
  • तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा

हे सर्व 99 60 71 32 79 या नंबर वरती पाठवायचा . त्यानंतर आमच्याकडून एक id दिला जातो त्या ID वरून तुम्ही Daily टेस्ट पेपर सोडू शकता.

ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर स्कोर लगेच कळतो का

हो Talathi Question Paper Online Test ऑनलाईन टेस्ट पेपर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला जसं पेपर Submit करता पेपर लगेच त्याचा स्कोर तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून दिवसेंदिवस तुमच्या अभ्यासामध्ये किती प्रगती होत आहे कोणत्या गोष्टी किती फोकस करायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजून जातात.

टेस्ट पेपर सोडल्यानंतर प्रश्नांची उत्तर लगेच कळतात का

हो Talathi Question Paper Online Test टेस्ट पेपर दिल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर काय आहे हे सर्व तुम्हाला लगेच समजून जातं जेणेकरून ते प्रश्न का चुकला याचा तुम्हाला analysis करता येईल.

आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या मनाने किती आहे हे समजेल का?

हो तुमचा स्कोर बाकी विद्यार्थ्यांच्या मनाने आपल्या टेस्ट सिरीज मध्ये किती स्कोर तुमचा आला हे तुम्हाला स्कोर आपल्या उपलब्ध करून दिल्या जातो जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळेल

One Comment on “Talathi Question Paper Online Test 2024”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *