तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट 2

तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट 2

TCS/IBPS तलाठी भरती पेपर 2023 सराव प्रश्नसंच #आतापर्यंत विचारण्यात आलेले आणि संभाव्य प्रश्नसंच #50 रुपयात 3000+ प्रश्न आणि स्पष्टीकरण देणारी महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज #नाश्त्याच्या Fees मध्ये Quality

0%
242
Created on By Govind Gore

तलाठी भरती(TCS/IBPS पॅटर्न)सराव परीक्षा टेस्ट 2

1 / 100

1) गोल, रोल, पोल, होल आणि लोल या 5 महिला जिममध्ये सामील झाल्या. त्या प्रत्येकीचे वजन वेगवेगळे आहे. गोलचे वजन या सर्वामध्ये कमी आहे. पोलचे वजन सर्वात जास्त नाही आणि बरोबर दोन महिला लोल पेक्षा वजनाने जास्त आहेत. होलचे वजन केवळ एकाच महिलेपेक्षा अधिक आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची वजनदार महिला कोण आहे?

2 / 100

2) प्रीतमकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचे प्रीतमशी काय नाते आहे ?

3 / 100

3) रघूने त्याच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 50m अंतर चालला. तो नंतर डावीकडे वळला आणि 25m चालला, पुन्हा डावीकडे वळला आणि 40m चालला. शेवटी तो उजवीकडे वळला. तो आता कोणत्या दिशेने चालत आहे?

4 / 100

4) दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा, विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे.

विधाने :

काही काकड्या वांगी आहेत.
काही दशीन्स मिंट्स आहेत.
सर्व मिंट्स फळे आहेत.

निष्कर्ष :

(I) काही दशीन्स वांगी आहेत
(II) काही फळे दशीन्स आहेत
(III) काही काकड्या मिंट्स आहेत

5 / 100

5) खालील समीकरण योग्य ठरण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करणे आवश्यक आहे?

[{(18 + 6) - (2 x 4)} + (4 - 1)] x 2 = 8

6 / 100

6) एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'DOUBLE' हे 'BPSCJF'असे लिहिले जाते. त्या भाषेत 'FEMALE' कसे लिहिले जाईल?

7 / 100

7) LM5,OP7,RS9,UV11,?

8 / 100

8) रूबी, अमन, विजय, बॉबी आणि सनी या पाच मित्रांची उंची वेगवेगळी आहे. सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. रूबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे. विजय आणि सनी दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. रूबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे. विजय सर्वात उंच आहे. रूबीपेक्षा किती जण उंच आहेत ?

9 / 100

9) अक्षरांचे असे संयोजन निवडा जे दिलेल्या मालिकेच्या रिकाम्या जागांमध्ये क्रमाने भरल्यास एक पुनरावृत्ती आकृतिबंध तयार होईल.
B-K-BA--KOBA---OBABA-OBA

10 / 100

10) P, Q, R, S, T, U, V आणि W हे आठ विद्यार्थी एका चौरस टेबलाभोवती बसलेले आहेत परंतु त्याच क्रमाने बसलेले असण्याची आवश्कता नाही. त्यापैकी चार हे चार कोपऱ्यांत बसलेले आहेत तर बाकीचे चार हे टेबलाच्या चार बाजूंना बसलेले आहेत. P आणि Q एकमेकांच्या समोर तिरपे बसलेले आहेत. S हा P आणि W च्या मध्ये बसला आहे आणि हा W आणि Q च्या मध्ये बसला आहे. R हा V च्या समोर बसला आहे आणि U हा S च्या समोर बसला आहे. तर T कुठे बसला आहे?

11 / 100

11) . फक्त एकाच आकृतीत असलेल्या संख्यांची बेरीज किती ?

12 / 100

12)

13 / 100

13)

14 / 100

14) पुढील आकृतीत चौकोनांची संख्या किती ?

15 / 100

15) *3*4 ही चार अंकी संख्या 12 ने पूर्ण भाग जाणारी आहे. जर च्या दोन्ही स्थानांवर एकच अंक येत असेल तर तो अंक कोणता ?

16 / 100

16) खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
13/21,11/17,9/13,7/11

17 / 100

17) जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा म.सा.वि. 12 आहे तर ल.सा.वि....

18 / 100

18)

19 / 100

19) एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?

20 / 100

20) आईचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 9 होते. तर आईचे आजचे वय किती ?

21 / 100

21) 3 स्त्रीयांचे सरासरी वजन 4 किलोने वाढते जेव्हा त्यांच्यातील 100 किलो वजनाच्या स्त्रीच्या जागी दुसरी स्त्री येते, तर त्या दुसऱ्या स्त्रीचे वजन किती ?

22 / 100

22) जर रेल्वेचा वेग 63 किमी/दर ताशी तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किमी /दर ताशी वेगाने जाणारा मनुष्य 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल ?

23 / 100

23) 7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम 64 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?

24 / 100

24) 13 वस्तूंची खरेदी किंमत 11 वस्तूंच्या विक्री किंमती इतकी असल्यास फायदा किती टक्के होईल ?

25 / 100

25) बसमधून प्रवास करणाऱ्या एका गटात 6 जण तमिळ बोलू शकतात, 15 जण हिंदी बोलू शकतात आणि 6 जण गुजराती बोलू शकतात. त्या गटात कुणीही दुसरी एखादी भाषा बोलू शकत नाही. जर गटातील 2 व्यक्तींनाच केवळ दोन भाषा बोलता येतात आणि एक व्यक्ती तिन्ही भाषा बोलू शकते तर गटात एकूण किती व्यक्ती आहेत ?

26 / 100

26) Pick out the correctly spelt word.

27 / 100

27) Plutocracy is ____.

Choose the correct alternative:

28 / 100

28) Choose the correct antonym of 'alien'

29 / 100

29) Choose correct synonym of 'impediment':

30 / 100

30) Choose the correct question tag.

They have received all the books.

31 / 100

31) Fill in the blank with the suitable article.

She has _ new television set.

32 / 100

32) My grandmother said to me, "Don't sit on the wall"

The indirect narration of the above sentence will be.

33 / 100

33) Find the correct conjunction for the blank:

'___ you go there, you won't know what has happened.'

34 / 100

34) Identify the sentence/s containing incorrect use of preposition.

a) The river flowed under the bridge.
b) After the party we did a lot of washing-up.
c) The repairs in the roof were completed.

35 / 100

35) Complete the following sentence with proper alternative:

Old habits die ___.

36 / 100

36) You can get hurt.

The modal given in above sentense indicates.

37 / 100

37) The past participle of the given verb is:

'Run'

38 / 100

38) Correct the following.

He is best boy in our class.

Select the correct alternative given below:

39 / 100

39) Fill in the blank with the appropriate alternative from those given below:

This machine is of __ use to me, so I am selling it off.

40 / 100

40) Q6. Teacher asked two students the answer of a question, but __ of them knew.

Choose the option to fill in the blank.

41 / 100

41) Choose the right alternative:

What __ would you give to new generation?

42 / 100

42) ESPN is showing all the matches live.

Which one of the following corresponds to the above sentence in passive voice?

43 / 100

43) Fill in the blank spaces with the best among the given options:

If I __ Rahul, I __ a new battery.

44 / 100

44) The following sentence are on the same theme, but only sentence is grammatically correct. Choose the correct sentence.

45 / 100

45) Choose the correct option to fill in the blanks in the given sentences.

a) When ___ Lalita take her teaching degree?

b) Which school __ she go to first?

46 / 100

46) Comprehension: Read the following passage carefully and answer the given questions.

What leads to success; luck or hard work? The most controversial topic for which two opposite streams of thoughts are seen busy in an endless battle along with their strong arguments. The views have been nurtured for a long time; therefore, they cannot be changed easily, as these views are based on concrete proofs.

Luck believers argue that the result is always determined solely by luck or destiny. Undoubtedly, luck plays important role in life, but an in-depth analysis of history and examples surrounding us tell a different story in which the colour of hard work is shining with its significance. There is a strong correlation between luck and hard work, but luck without hard work is a temporary phenomenon.
Luck believers give an example of toppers by saying that thousands do hard work, but only one can get the top position. If you do an in-depth analysis, you will find that it is just the result of luck, moreover, there must be hard work behind that luck. It is believed that if somebody may be able to convert his miserable condition out of bad luck to a reasonable condition with hard work, he will be counted as successful though deprived of a top position.

Q What is tone of the passage for a believer of luck?

47 / 100

47) Comprehension: Read the following passage carefully and answer the given questions.

What leads to success; luck or hard work? The most controversial topic for which two opposite streams of thoughts are seen busy in an endless battle along with their strong arguments. The views have been nurtured for a long time; therefore, they cannot be changed easily, as these views are based on concrete proofs.

Luck believers argue that the result is always determined solely by luck or destiny. Undoubtedly, luck plays important role in life, but an in-depth analysis of history and examples surrounding us tell a different story in which the colour of hard work is shining with its significance. There is a strong correlation between luck and hard work, but luck without hard work is a temporary phenomenon.
Luck believers give an example of toppers by saying that thousands do hard work, but only one can get the top position. If you do an in-depth analysis, you will find that it is just the result of luck, moreover, there must be hard work behind that luck. It is believed that if somebody may be able to convert his miserable condition out of bad luck to a reasonable condition with hard work, he will be counted as successful though deprived of a top position.

Q What can be a proper title for the passage?

48 / 100

48) Comprehension: Read the following passage carefully and answer the given questions.

What leads to success; luck or hard work? The most controversial topic for which two opposite streams of thoughts are seen busy in an endless battle along with their strong arguments. The views have been nurtured for a long time; therefore, they cannot be changed easily, as these views are based on concrete proofs.

Luck believers argue that the result is always determined solely by luck or destiny. Undoubtedly, luck plays important role in life, but an in-depth analysis of history and examples surrounding us tell a different story in which the colour of hard work is shining with its significance. There is a strong correlation between luck and hard work, but luck without hard work is a temporary phenomenon.
Luck believers give an example of toppers by saying that thousands do hard work, but only one can get the top position. If you do an in-depth analysis, you will find that it is just the result of luck, moreover, there must be hard work behind that luck. It is believed that if somebody may be able to convert his miserable condition out of bad luck to a reasonable condition with hard work, he will be counted as successful though deprived of a top position.

Q What can be inferred from the passage?

49 / 100

49) Comprehension: Read the following passage carefully and answer the given questions.

What leads to success; luck or hard work? The most controversial topic for which two opposite streams of thoughts are seen busy in an endless battle along with their strong arguments. The views have been nurtured for a long time; therefore, they cannot be changed easily, as these views are based on concrete proofs.

Luck believers argue that the result is always determined solely by luck or destiny. Undoubtedly, luck plays important role in life, but an in-depth analysis of history and examples surrounding us tell a different story in which the colour of hard work is shining with its significance. There is a strong correlation between luck and hard work, but luck without hard work is a temporary phenomenon.
Luck believers give an example of toppers by saying that thousands do hard work, but only one can get the top position. If you do an in-depth analysis, you will find that it is just the result of luck, moreover, there must be hard work behind that luck. It is believed that if somebody may be able to convert his miserable condition out of bad luck to a reasonable condition with hard work, he will be counted as successful though deprived of a top position.

Q. What is the main idea of the passage?

50 / 100

50) Q47. Comprehension: Read the following passage carefully and answer the given questions.

What leads to success; luck or hard work? The most controversial topic for which two opposite streams of thoughts are seen busy in an endless battle along with their strong arguments. The views have been nurtured for a long time; therefore, they cannot be changed easily, as these views are based on concrete proofs.

Luck believers argue that the result is always determined solely by luck or destiny. Undoubtedly, luck plays important role in life, but an in-depth analysis of history and examples surrounding us tell a different story in which the colour of hard work is shining with its significance. There is a strong correlation between luck and hard work, but luck without hard work is a temporary phenomenon.
Luck believers give an example of toppers by saying that thousands do hard work, but only one can get the top position. If you do an in-depth analysis, you will find that it is just the result of luck, moreover, there must be hard work behind that luck. It is believed that if somebody may be able to convert his miserable condition out of bad luck to a reasonable condition with hard work, he will be counted as successful though deprived of a top position.

Q. What is the meaning of the word 'miserable' as used in the passage?

51 / 100

51) Q46. sentences. Out of the four options given, select the most logical order of the sentences to form a coherent paragraph.

P. Determine what it is you want to accouplish or feel throughout the day.

Q. A daily modication practice can help us feel grounded, at-ease, and more prepared for the day

R. When you wake up in the morning and want to feel and ready for the day, set an intention or goal for the

S. Starting our day on the right day is very important.

52 / 100

52) खाली काही सामासिक शब्दांचा विग्रह केलेला आहे त्यांतील चुकीचा पर्याय ओळखा.

53 / 100

53) जेव्हा उपमेयास उपमेयाचीच उपमा दिली जाते. तेव्हा _ अलंकार होतो

54 / 100

54) 'रोजगाराभिमुख शिक्षण' या संकल्पनेला येत असलेले महत्त्व भाषाशिक्षण देतानाही विचारात घ्यावे लागेल. महाविद्यालयीन पातळीवर मराठी शिकविताना अभ्यासक्रमात त्यादृष्टीने बदल करावे लागतील. आता काळाची पावले ओळखली पाहिजेत. जिथे काही आशा आणि जिथे काही तरी संधी उपलब्ध होतील, अशा अभ्यासक्रमांकडे ओढा वाढता राहील हे स्वाभाविकच आहे या उलट परंपरानिष्ठा, जुनाट, तोच तो अभ्यासक्रम जर असेल तर मग शिकायचे कशासाठी ?

या प्रकारची मानसिकता डोके वर काढणे स्वाभाविक ठरते विद्यापीठांमध्ये स्नातकोत्तर चालणारे मराठी विषयांचे अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी यांची स्थिती अर्थात फार बरी नाही. जर ही स्थिती अशीच राहिली तर उद्या भविष्यात विद्यार्थी नाहीत म्हणून विभाग गुंडाळून ठेवण्याची भीती वाढू शकते किंवा आंतरविद्या शाखा पद्धती अवलंबून असे विभाग इतर विभागांना जोडून देत डबघाईला आलेल्या विषयांचा 'श्वास' सुरू ठेवला जाऊ शकतो. या धोक्याचा गंभीरतेने विचार करायला हवा.

Q.आजकाल कोणत्या संकल्पनेला महत्त्व प्राप्त झाले आहे?

55 / 100

55) 'रोजगाराभिमुख शिक्षण' या संकल्पनेला येत असलेले महत्त्व भाषाशिक्षण देतानाही विचारात घ्यावे लागेल. महाविद्यालयीन पातळीवर मराठी शिकविताना अभ्यासक्रमात त्यादृष्टीने बदल करावे लागतील. आता काळाची पावले ओळखली पाहिजेत. जिथे काही आशा आणि जिथे काही तरी संधी उपलब्ध होतील, अशा अभ्यासक्रमांकडे ओढा वाढता राहील हे स्वाभाविकच आहे या उलट परंपरानिष्ठा, जुनाट, तोच तो अभ्यासक्रम जर असेल तर मग शिकायचे कशासाठी ?

या प्रकारची मानसिकता डोके वर काढणे स्वाभाविक ठरते विद्यापीठांमध्ये स्नातकोत्तर चालणारे मराठी विषयांचे अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी यांची स्थिती अर्थात फार बरी नाही. जर ही स्थिती अशीच राहिली तर उद्या भविष्यात विद्यार्थी नाहीत म्हणून विभाग गुंडाळून ठेवण्याची भीती वाढू शकते किंवा आंतरविद्या शाखा पद्धती अवलंबून असे विभाग इतर विभागांना जोडून देत डबघाईला आलेल्या विषयांचा 'श्वास' सुरू ठेवला जाऊ शकतो. या धोक्याचा गंभीरतेने विचार करायला हवा.

Q.2 प्रस्तुत उताऱ्यात लेखकाने कोणती चिंता व्यक्त केली आहे?

56 / 100

56) 'रोजगाराभिमुख शिक्षण' या संकल्पनेला येत असलेले महत्त्व भाषाशिक्षण देतानाही विचारात घ्यावे लागेल. महाविद्यालयीन पातळीवर मराठी शिकविताना अभ्यासक्रमात त्यादृष्टीने बदल करावे लागतील. आता काळाची पावले ओळखली पाहिजेत. जिथे काही आशा आणि जिथे काही तरी संधी उपलब्ध होतील, अशा अभ्यासक्रमांकडे ओढा वाढता राहील हे स्वाभाविकच आहे या उलट परंपरानिष्ठा, जुनाट, तोच तो अभ्यासक्रम जर असेल तर मग शिकायचे कशासाठी ?

या प्रकारची मानसिकता डोके वर काढणे स्वाभाविक ठरते विद्यापीठांमध्ये स्नातकोत्तर चालणारे मराठी विषयांचे अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी यांची स्थिती अर्थात फार बरी नाही. जर ही स्थिती अशीच राहिली तर उद्या भविष्यात विद्यार्थी नाहीत म्हणून विभाग गुंडाळून ठेवण्याची भीती वाढू शकते किंवा आंतरविद्या शाखा पद्धती अवलंबून असे विभाग इतर विभागांना जोडून देत डबघाईला आलेल्या विषयांचा 'श्वास' सुरू ठेवला जाऊ शकतो. या धोक्याचा गंभीरतेने विचार करायला हवा.

Q1.अभ्यासक्रम तयार करताना कोणत्या गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे?

57 / 100

57) 'सत्यासाठी झगडणारा' - या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

58 / 100

58) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :

59 / 100

59) 'गुळगुळीत' या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा.

60 / 100

60) कृष्णाचे वडील आजारी पडले, त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना!

61 / 100

61) खालील 'वाक्प्रचार' पर्यायी उत्तरांतून शोधा. 'कृतघ्नावर केलेले उपकार फुकट जातात.'

62 / 100

62) खालील वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा :

आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.

63 / 100

63) ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्याला ___ समास म्हणतात.

64 / 100

64) या टोपीखाली दडलंय काय? या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.

65 / 100

65) कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखा.

66 / 100

66) 'बाळ दररोज शाळेत जातो.' या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.

67 / 100

67) 'पाह' धातूचे भूतकाळी, तृतीयपुरूषी रूप ओळखा.

68 / 100

68) 'असला नवरा नको ग बाई!' या वाक्यातील 'असला' हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे?

69 / 100

69) मी : आम्ही :: तिनेः -----?

70 / 100

70) 'कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.

71 / 100

71) तू' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे?

72 / 100

72) तळे - या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

73 / 100

73) 'दिग्दर्शक' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

74 / 100

74) 'उड्डाण' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ?

75 / 100

75) संधीफोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

76 / 100

76) ख्, झ्, फ्, स् या व्यंजनांना __ असे म्हणतात.

77 / 100

77) औद्योगिक धोरण ठराव 1956 मध्ये कशावर भर देण्यात आला ?

78 / 100

78) कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलमपल्ली बाल मुरलीकृष्ण (Mangalampalli Balamuralikrishna) हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होते ?

79 / 100

79) महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या ---- च्या काळात, राष्ट्रकूट सत्ता कनोजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती.

80 / 100

80) रंधवा,भंडारदरा हि धबधबे महाराष्ट्राच्या ___ जिल्ह्यात आहे.

81 / 100

81) MSRTC कडून महाराष्ट्रातील किती शहरांमध्ये स्थानिक प्रवासी वाहतूक सुविधा पुरवली जाते

82 / 100

82) गोदावरी नदीच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या क्षेत्रापैकी ..... टक्के क्षेत्र व्यापले आहे.

83 / 100

83) खालीलपैकी कोणते सर्वात यशस्वी आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कृत्रिम मधुरक (sweetener) आहे आणि एस्पार्टिक आम्ल (aspartic acid) आणि फेनिलॅलानिन (phenylalanine) पासून तयार झालेल्या डायपेप्टाइड (dipeptide) चे मिथाइल ईस्टर (methylester) आहे?

84 / 100

84) 'जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास' (A Comparative Study of Jainism and Buddhism) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

85 / 100

85) भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या _ कोटी आहे.

86 / 100

86) नगर पंचायतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
I. जी गावे नगरे होण्याच्या प्रक्रियेत आहेत, तेथे नगर पंचायत असते
II. नगर पंचायतीची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते.
III.नगर पंचायतीची स्थापना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगीक नागरी अधिनियम 1965 अन्वये करण्यात येते.

87 / 100

87) खालीलपैकी दक्षिणेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे ?

88 / 100

88) ---- या घटनादुरुस्ती अनुसार राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

89 / 100

89) स्वतंत्र भारताच्या पहिल्या नोटेवर सही करणारे रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण?

90 / 100

90) देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे?

91 / 100

91) ___या राज्यात म्युझिक, कल्चर आणि फूडचा मोंगीट फेस्टिव्हल साजरा करण्यात येणार आहे.

92 / 100

92) __ हा आयपीएलच्या इतिहासात 700 चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

93 / 100

93) राज्यस्तरीय शिरूई लिली महोत्सव 2022 ची चौथी आवृत्ती कोठे झाली?

94 / 100

94) मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी क्वारंटाईन अनिवार्य करणारा __ पहिला देश ठरला आहे.

95 / 100

95) __ देशांतर्गत वायूचा व्यापार करणारी पहिली भारतीय अन्वेषण आणि उत्पादन संस्था बनली

96 / 100

96) आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन.....या दिवशी साजरा केला जातो.

97 / 100

97) परंडा हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

98 / 100

98) स्नेक बोट रेस हे ओणमचे मुख्य आकर्षण आहे जे प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात साजरे केले जाते. ___ बॅकवॉटरमध्ये या सणासुदीच्या काळात अनेक बोटींच्या शर्यती होतात.

99 / 100

99) भारताचे राष्ट्रीय नृत्य कोणते आहे?

100 / 100

100) कल्याणी अम्मा, भारतीय शिवाजी, रागिनी देवी हि नावे......या शास्त्रीय नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत ?

Your score is

The average score is 34%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *