पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 18 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 18 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
6
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती चालू घडामोडी वरील संभाव्य टेस्ट 18 एप्रिल 2025

आगामी पोलीस भरती-2025 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल. टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. (मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comment करून कळवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा

1 / 15

कोणत्या संस्थेने गौरव या Long range Glide Bomb चे यशस्वी प्रक्षेपण पण केले आहे?

(A) NASA

(B) ISRO

(C) JAXA

(D) DRDO

2 / 15

कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्पडेस्क ची सुरुवात केली आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) भारत

3 / 15

DRDO संस्थेने यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले गौरव काय आहे?

(A) मिसाईल

(B) जहाज

(C) लढाऊ विमान

(D) बॉम्ब

4 / 15

इंटरनॅशनल सोलार आघाडी country पार्टनरशिप फ्रेमवर्क वर सही करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे?

(A) मलेशिया

(B) श्रीलंका

(C) मॉरिशस

(D) सिंगापुर

5 / 15

AI Rising Grand Challenge कोणत्या राज्याने लाँच केले आहे?

(A) तेलंगणा

(B) बिहार

(C) आंध्र प्रदेश

(D) झारखंड

6 / 15

खालीलपैकी नुकतेच कोणी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील पुस्तक लॉन्च केले आहे?

(A) शशी थरुर

(B) राहुल गांधी

(C) कपिल सिब्बल

(D) मोंटेक सिंह अहलूवालिया

7 / 15

STREET Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) चेन्नई

(B) हैदराबाद

(C) पुणे

(D) नागपूर

8 / 15

पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडेने कोणत्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे?

(A) UPSC

(B) JEE

(C) NDA

(D) IIT

9 / 15

कोणत्या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा भारतातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) SC

(B) OBC

(C) ST

(D) NT

10 / 15

न्यूयॉर्क शहरात कोणता दिन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे?

(A) १३ एप्रिल

(B) १५ एप्रिल

(C) १४ एप्रिल

(D) ११ एप्रिल

11 / 15

कोणत्या ठिकाणच्या ऋतुजा वऱ्हाडेने NDA परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) नागपूर

12 / 15

APEDA च्या आकडेवारीनुसार आंब्याच्या निर्यातीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) मेक्सिको

13 / 15

APEDA नुसार कोणता देश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) भारत

(D) फ्रान्स

14 / 15

अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) आंध्र प्रदेश

(D) तेलंगणा

15 / 15

पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना…….. म्हणतात?

A. सस्तनी
B. भूचर
C. पृष्ठवंशीय
D. अपृष्ठवंशीय

Your score is

The average score is 55%

0%

 

#1. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो? (A) २२ एप्रिल (B) २३ एप्रिल (C) २० एप्रिल (D) २१ एप्रिल

Select all that apply:

Previous
Finish
GK Quiz

23. हर साल राष्ट्रीय प्रेस दिवस किस दिन मनाया जाता है?

  • [A] 15 नवंबर
  • [B] 16 नवंबर
  • [C] 17 नवंबर
  • [D] 18 नवंबर
सही उत्तर: [B] 16 नवंबर
नोट: यह दिन प्रेस की स्वतंत्रता और जिम्मेदारी को मान्यता देने के लिए मनाया जाता है।

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *